• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

२० हजार लाच स्विकारताना तलाठी अँटी करप्शन जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
08/07/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०८ :- पुणे जिल्हातील तलाठी कार्यालय सोरतापवाडी ता .हवेली जिल्हा पुणे जमिनीचे हक्कसोडपत्र आणि वाटप पत्राची नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून २० हजारांची लाच घेणाऱ्या तलाठ्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामकृष्ण तुळशीराम कारंडे वय ३५ तलाठी- सोरतापवाडी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रामकृष्ण सोरतापवाडी ता. हवेली येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या जमिनीचे हक्कसोडपत्र आणि वाटप पत्र करण्यासाठी रामकृष्ण यांनी ४० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीत २० हजार रुपये स्वीकारल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आहे . सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमुद क्रमांकावर सपंर्क साधण्याबाबतचे आवाहन  राजेश बनसोडे , पोलीस उप – आयुक्त / पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे . १ . हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ २ . ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे – दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ ३ . व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३ ४ . व्हॉट्सअॅप क्रमांक मुंबई – ९९३०९९७७००

Previous Post

हॉटेल आणि लॉज सुरू करण्यासाठी दोन दिवसानंतर निर्णय घेणार :पुणे पालिका आयुक्त शेखर गायकवाड

Next Post

भारतीय लष्करातील ६ मराठा बटालियनच्या सैनिकांनी जम्मू-काश्मिरमध्ये दगडूशेठ च्या श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती केली स्थापन

Next Post

भारतीय लष्करातील ६ मराठा बटालियनच्या सैनिकांनी जम्मू-काश्मिरमध्ये दगडूशेठ च्या श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती केली स्थापन

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist