ठळक बातम्या – Page 196 – zunzar

ठळक बातम्या

राज्यातील करोना बाधित पहिले दोन रुग्ण पूर्णपणे बरे नमुने निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडले उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदन

राज्यातील कोरोनाबाधित २१७ रुग्ण बरे होऊन घरी आज राज्यात २२१ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्णसंख्या१९८२आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई,दि.१२: राज्यात आज कोरोनाच्या २२१ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या १९८२ झाली आहे. २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने...

पुणे परिसरात तांदळाचे मोफत वितरण- जिल्हाधिकारी राम

पुणे परिसरात तांदळाचे मोफत वितरण- जिल्हाधिकारी राम

पुणे दि १२ :- देशातील कोरोना विषाणू (COVID-१९) प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर केंद्र शासनाच्या दिनांक ३०.३.२०२० व महाराष्ट्र शासनाच्या दिनांक ३१.३.२०२० रोजीच्या...

कोरोना’विरोधात लढणाऱ्या राज्यातील आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन आणि सर्वांचेच मनापासून आभार – उपमुख्यमंत्रीअजित पवार

30 एप्रिलपर्यंत नागरिकांनी सहकार्य केल्यास टाळेबंदी पुन्हा वाढवावी लागणार नाही’_ उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई दि ११ :-  करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि प्रसार रोखण्यासाठी राज्यातली टाळेबंदी 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे सांगून नागरिकांनी या...

पुण्यात सॅम्पल तपासणीचे प्रमाण वाढले कोविड-19 ने मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये मधुमेह व उच्च रक्तदाब विकाराच्या ज्येष्ठांचे प्रमाण अधिक  -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

ससूनची अकरा मजली इमारत सोमवार पासून कार्यान्वित होणार विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे,दि.11: कोरोनाच्या अनुषंगाने अधिकाधिक रुग्णांना वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ससून हॉस्पिटल ची नवीन अकरा मजली इमारत सोमवार पासून...

राज्यातील करोना बाधित पहिले दोन रुग्ण पूर्णपणे बरे नमुने निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडले उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदन

राज्यातील २०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी आज राज्यात १८७ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्णसंख्या १७६१ आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई,दि.११: राज्यात आज कोरोनाच्या १८७ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या १७६१ झाली आहे. कोरोनाबाधित २०८ रुग्ण बरे झाल्याने...

राज्यात रेशनिंगसाठी हेल्पलाईन रेशनिंग संदर्भातील तक्रारी आणि माहिती

राज्यात रेशनिंगसाठी हेल्पलाईन रेशनिंग संदर्भातील तक्रारी आणि माहिती

मुंबई, दि ११:- कोरोना साथरोग नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत राज्यात रेशनिंगसाठी हेल्पलाईन कार्यरत करण्यात आली आहे. जनतेने रेशनिंग संदर्भातील...

राज्यातील करोना बाधित पहिले दोन रुग्ण पूर्णपणे बरे नमुने निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडले उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदन

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची त्रिस्तरीय वर्गवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि. ११: राज्यातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची त्रिस्तरीय वर्गवारी करण्यात आली आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ९१ टक्के रुग्ण...

केंद्रीय पथकाकडून पुणे विभागाच्या कोरोना परिस्थितीचा आढावा विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली माहिती

केंद्रीय पथकाकडून पुणे विभागाच्या कोरोना परिस्थितीचा आढावा विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली माहिती

पुणे, दि.11 : राज्यात कोरोना विषाणु बाधित रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे विभागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर...

पुणे विभागात 18 लाख 33 हजार 177 घरांचे सर्वेक्षण पूर्ण तर 83 लाख 79 हजार व्यक्तींची तपासणी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक सुरळीत सुरु रहावी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे, दि.11 : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनच्या कालावधीत अन्नधान्य, भाजीपाला पुरवठा सुरळीत सुरु राहण्यासाठी येत असलेल्या अडीअडचणींच्या अनुषंगाने कृषि उत्पन्न बाजार...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांचा आढावा  आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी साधला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांचा आढावा आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी साधला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद

पुणे, दि.10 : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज पुणे महसूल विभागातील सर्व जिल्हयातील प्रशासकीय प्रमुखांसमवेत...

Page 196 of 257 1 195 196 197 257

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.