• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुण्यातील पुढील सात दिवस कोरोना रुग्णदर कमी झाल्यास पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात – पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
11/08/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ११ : – पुण्यातील कोरोनाचे रुग्ण रुग्णालयातून घरी जाण्याची संख्या वाढत आहे.व गणपती बाप्पाच्या कृपेने आपण या संकटावर मात करुच. अनेक रुग्ण घरी विलिगीकरण करण्याचा पर्याय देखील निवडत आहेत. त्यामुळे त्यांची योग्य काळजी देखील घेतली जात आहे. जेवढी कोविड केअर सेंटर रिकामी होतील, तेवढे आपण यशस्वी होऊ. पुढील सात दिवसात कोरोना रुग्णांचा दर कमी झाल्यास कोरोनाचा दर कमी झाला असे म्हणता येईल, असे पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा दहिहंडी उत्सव रद्द करुन पुणे महापालिकेला २ आॅक्सिजन कॉन्संटेÑटर उपकरणे देण्यात आली. बुधवार पेठेतील कोतवाल चावडीजवळ झालेल्या कार्यक्रमाला स्थायी समिती अध्यक्ष व ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, अक्षय गोडसे, यतिश रासने, तुषार रायकर आदी उपस्थित होते. सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची उपकरणे आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आली.विक्रम कुमार म्हणाले, पुण्यामध्ये आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येक एक जंबो हॉस्पिटल साकारण्यात येत आहे. सुमारे ८०० बेडची ही रुग्णालये असणार आहेत. भविष्यात जंबो हॉस्पिटलची गरज पडली नाही, तर चांगलेच आहे. मात्र, त्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. आजमितीस कोरोनामुळे होणारा मृत्युदर हा २.५ इतका आहे, तो १ च्या खाली येणे गरजेचे आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाने गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाबाबत घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. रुग्णालयांना मंडळाने दिलेले २ आॅक्सिजन कॉन्संटेÑटर उपकरणे अत्यंत उपयुक्त आहेत.प्रकाश चव्हाण म्हणाले, सध्याचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परंपरागत साजरा होणारा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे सुवर्णयुग तरुण मंडळ दहीहंडी उत्सव रद्द करून उत्सवावर खर्च होणा-या रकमेतून सामाजिक बांधिलकी जपत पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयास कायमस्वरूपी उपयोगी पडेल असे दोन आॅक्सिजन कॉन्संट्रेटर उपकरण दिले आहेत. ही मदत नसून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले आहे.

Previous Post

श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहिहंडी उत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

Next Post

पुणे विभागातील 1 लाख 1 हजार 636 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले; विभागात कोरोना बाधित 1 लाख 46 हजार 340 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

Next Post

पुणे विभागातील 1 लाख 1 हजार 636 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले; विभागात कोरोना बाधित 1 लाख 46 हजार 340 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist