• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, May 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

खेलो इंडीया स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – नीलम कपूर

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
11/12/2018
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0

पुणे दि ११.: – खेलो इंडीया स्पर्धेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडीयाच्या (साई) महासंचालक नीलम कपूर यांन आज केले.
महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या सभागृहात खेलो इंडीया स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडीयाच्या महासंचालक नीलम कपूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या बैठकीला शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अतरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडीयाचे उपमहासंचालक संदीप प्रधान, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, “पीएमआरडीए”चे आयुक्त किरण गित्ते, संयोजन समितीचे अध्यक्ष तथा उपसचिव (क्रीडा) राजेंद्र पवार, स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडीयाचे सचिव श्री छाबरा, संयोजन समितीचे सचिव तथा सहसंचालक (क्रीडा) एन. एम. सोपल उपस्थित होते.
श्रीमती नीलम कपूर म्हणाल्या, देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील शालेय वयोगटांच्या खेळाडूंना चालना मिळावी यासाठी खेलो इंडीया या स्पर्धेचे देशपातळीवर आयोजन करण्यात येते. यावर्षी या स्पर्धेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. ही स्पर्धा यशस्वी करून इतर राज्यांसमोर महाराष्ट्राने आदर्श निर्माण करावा. या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू हे शालेय वयोगटातील असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची वाढीव जबाबदारी आपल्यावर आहे. हे सर्व खेळाडू अल्पवयीन असल्याने संयोजन समितीने अधिक काळजीपूर्वक नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
या स्पर्धेच्या आयोजनात आरोग्य विभागाची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असून क्रीडा प्रकारांच्या अनुषंगाने आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यात याव्यात. ही स्पर्धा पाहण्यासाठी सर्वांसाठी खुली व मोफत आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी अधिकाधिक शालेय विद्यार्थी आणि पालक यावेत यासाठी विशेष प्रयत्न करावेत. स्पर्धा कालावधीत नियुक्त करण्यात येणारे स्वयंसेवक निवडताना चांगल्या प्रकारे निवडा व त्यांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी संजय सबनीस यांनी स्पर्धेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाचे सादरीकरण केले. या बैठकीला केंद्र व राज्य शासनातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

चतुर्श्रुंगी वाहतूक विभाग पुणे शहर पोलीस नाईक ५०० रुपये लाच स्विकारताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

Next Post

हिंजवडी वाहतूक पोलिस शाखेचे कर्मचारी यास शिवीगाळ धक्काबुक्की

Next Post

हिंजवडी वाहतूक पोलिस शाखेचे कर्मचारी यास शिवीगाळ धक्काबुक्की

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In