• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

कुस्तीमध्ये महाराष्ट्राला चार कास्यंपदके खेलो इंडिया युथ गेम्स पुणे 

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/01/2019
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
पुणे दि १२ :- महाराष्ट्राच्या मल्लांना कुस्तीमधील २१ वषार्खालील गटात केवळ चार कास्यंपदकांवर समाधान मानावे लागले. फ्रीस्टाईल विभागाच्या या स्पर्धेतील ५७ किलो गटात ज्योतिबा अटकाळे याला कास्यंपदक मिळाले. ६५ किलो गटात देवानंद पवार याला कास्यपदकाची कमाई झाली. ९७ किलो गटात विक्रम पारखी याने ब्राँझपदक पटकाविले. ७१ किलो गटात सागर शिंदे यालाही ब्राँझपदक मिळाले.
* वेटलिफ्टिंग
मुलांच्या २१ वषार्खालील ८९ किलो गटात निखिल तुगनेट या पंजाबच्या खेळाडूने स्नॅचमध्ये १३४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १६० किलो असे एकूण २९४ किलो वजन उचलले. हरयाणाच्या मनीषकुमार याने अनुक्रमे १३० किलो व १५६ किलो असे एकूण २८६ किलो वजन उचलले आणि रौप्यपदक पटकाविले.
१७ वषार्खालील ८९ किलो वजनी गटात तेलंगणाच्या हलावथ कार्तिक याने सुवर्णपदक जिंकले. त्याने स्नॅचमध्ये ११२ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १४६ किलो असे एकूण २५८ किलो वजन उचलले. भोला सिंह या बिहारच्या खेळाडूने स्नॅचमध्ये ९८ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १२१ किलो असे एकूण २१९ किलो वजन उचलले. पंजाबच्या गुरकरणसिंग याला ब्राँझपदक मिळाले. त्याने स्नॅचमध्ये ९५ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ११८ किलो असे एकूण २१३ किलो वजन उचलले.
Previous Post

खेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; जिम्नॅस्टिक महाराष्ट्राचा दबदबा कायम

Next Post

पुणे शहरात टेनएक्स ट्रू रायडर्स हेल्मेट राईडला उत्सफूर्त प्रतिसाद

Next Post

पुणे शहरात टेनएक्स ट्रू रायडर्स हेल्मेट राईडला उत्सफूर्त प्रतिसाद

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In