पुणे दि १४ :- पुणे महानगरपालिकेचे २०१९ कॅलेंडरचे प्रकाशन महापौर सौ,मुकता शैलेश टिळक यांचे हस्ते महापौर कायाॅलयात संपन्न झाले,या प्रसंगी मा,उपमहापौर डाॅ,सिध्दार्थ धेंडे,मा,सभागृह नेते श्रीनाथ भिमाले ,तसेच अन्य मा,पदाधिकारी,मा,सभासद,व अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर,रूबल आगरवाल व अन्य अधिकारी हि उपस्थित होते,