पुणे दि,२४ :- पुणे शहरात पुणे महापालिकेच्या वतीने २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी”लोकशाही पंधरवडा ” साजरा होणार आहे व आयोजित करणेसंदर्भात पुुुणे महापौर सौ,मुकता शैलेश टिळक व मा,मनपा आयुक्त सौरव राव यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली, याप्रसंगी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, उपायुक्त-निवडणूक संतोष भोर व अन्य अधिकारी उपस्थित होते,