पुणे दि,२७ :-पुणे महापालिका मनपा सफाई कर्मचारी यांचे हस्ते २६ जानेवारी निमित्त ध्वजारोहन संपन्न,चतुश्रींगी परिसरातील आनंद यशोदा सोसायटीतील आनंद यशोदा मित्रमंडळाने आयोजित केलेल्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त या भागातील स्वच्छ सर्वेक्षणाअंतगॅत अतिशय उत्तम रितीने अहोरात्र काम करणारे मुकादम सारवान व आरोग्य निरीक्षक नलावडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, आनंद यशोदा मित्रमंडळाचे वतीने मुकादम सारवान व नलावडे यांचा पुष्पगुच्छ व “भारतीय संविधान”, व पत्र देवून सत्कार करण्यात आला,या प्रसंगी उपस्थित शालेय विद्यार्थी यांना भारतीय ध्वज व भारतीय संविधान या विषयी माहिती देण्यात आली, व सत्काराथि यांचे हस्ते रवाऊ वाटप करण्यात आले, कार्यक्रम यशस्वी करणेकरिता दिलीप रवरात,रमेश दुधगांवकर, सुभाष उबाळे, विनोद लोंढे, अरूण देठे,यांनी विशेष परिश्रम घेतले ,याप्रसंगी परिसरातील मंडळांचे कार्यकर्ते, नागरीक व प्रभागातील कमॅचारी मोठया प्रमाणावर उपस्थित होते,