• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, July 5, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

कामगिरी दाखवा, अन्यथा उचलबांगडी ! पुणे शहर पोलीस आयुक्तांनी दिला अधिकाऱ्यांना सज्जड इशारा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
05/05/2023
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.०५ :- पुणे शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमारांनी काही पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांना (वरिष्ठ पोलिस निरीक्षक) आढावा बैठकीत सज्ज इशारा दिला आहे त्यांनी ‘कामगिरी दाखवा, नाहीतर उचलबांगडी नक्की’. एवढेच नाही, तर सहायक पोलिस आयुक्तांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करीत त्यांनादेखील प्रतिबंधात्मक कारवाईवर लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीवर पोलिसांचा अंकुश असला पाहिजे. त्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईवर भर द्या. कारवाईमुळे घडू पाहणार्‍या गुन्हेगारी कृत्यांना वेळीच रोखता येते. मात्र, तसे काम होताना दिसून येत नाही. गुन्हेगारी कमी करण्यासाठी तुम्ही सक्षम नसाल, तर तत्काळ वेगळा विचार करावा लागेल, असा इशारादेखील आयुक्तांनी दिला आहे.पुणे शहरातील काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. खून, खुनाच्या प्रयत्नाच्या या गंभीर घटना आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई केली असती, तर त्या रोखतादेखील आल्या असत्या.
गुन्हेगारी वाटेवर चालू पाहणार्‍या अल्पवयीन मुलांसाठी समुपदेशनाचा कार्यक्रम हाती घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या पालकांनादेखील या उपक्रमात सहभागी करून घेत त्यांना गुन्हेगारी कृत्यामुळे होणार्‍या गंभीर परिणामाची जाणीव करून देण्यात येणार आहे. पोलिस आयुक्तालयात गुरुवारी ही बैठक पार पडली. या वेळी सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आदी अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

दगडूशेठ’ गणपतीला ११ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य

Next Post

महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई, 48 पत्राशेड पाडले

Next Post

महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई, 48 पत्राशेड पाडले

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist