पुणे,दि.०८:- मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
यांच्या आदेशाने व शिवसेना शिंदे गट युवासेना महाराष्ट्र राज्य सचिव किरण साळी, यांच्या हस्ते सुरज सतिष पिंगळे यांची पुणे शहर शिव सेना शिंदे गट. युवासेना उपशहर प्रमुख, पदी छत्रपती शिवाजीनगर मतदार संघ, पुणे पदी नियुक्ती करण्यात आली. या वेळी बोलताना सुरज पिंगळे बोललेकी माझे काम हे संघटना वाढवणे व संघटनेतील सर्व कार्यकर्तेना मार्गदर्शन करणे व तळागाळांतील युवा पिढीसाठी संघटनेच्या माध्यमातून मदत करणार आहे.यावेळी
महाराष्ट्र राज्य सचिव. किरण साळी, युवासेना निलेश गिरमे,युवेसेना पुणे शहर प्रमुख, अविनाश खेडेकर, शहर संपर्क प्रमुख, जितु जंगम, शहर संघटक, व तुफान उंडे,शहर समन्वयक, तसेच सर्व पदाधिकारी व संघटनेती
अजय बाप्पू भोसले,सह संपर्क प्रमुख
प्रमोद भानगिरे,पुणे शहर प्रमूख निलेश भाऊ गिरमे,पुणे शहर प्रमूख युवा सेना,अविनाश भाऊ खेडेकर,शहर संपर्क प्रमुख युवा सेना महाराष्ट्र राज्य सचिव व युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .