पुणे,दि२३ :-महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. यामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात विजय मिळाला आहे. देशाला दिशा दाखवणाऱ्या महाराष्ट्राच्या पुढच्या वाटचालीची दिशा आणि दशा ठरवण्यासाठी हा निकाल महत्वपूर्ण मानला जात आहे.
विजयी उमेदवार
पुणे : कसबा मधून भाजपचे हेमंत रासने विजयी
बारामती : महायुतीचे अजितदादा पवार विजयी
पुणे : कोथरूड मधून भाजपचे चंद्रकांत पाटील विजयी
पुणे : आंबेगाव मधून महायुतीचे दिलीप वळसे पाटील विजयी
पुणे : दौंड मधून भाजपचे राहुल कूल विजयी
सावंतवाडीतून दीपक केसरकर विजयी
ठाणे- एकनाथ शिंदे विजयी
दिलीप बनकर विजयी
मालेगाव बाह्य मतदारसंघातून दादा भुसे विजयी
देवेंद्र फडणवीस (भाजप)
गिरीश महाजन (भाजप)
अदिती तटकरे
मंगलप्रभात लोढा
अतुल भातखळकर
निफाड विधानसभा मतदारसंघात दिलीप बनकर
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा विजय
कागलमधून हसन मुश्रीफ विजयी
भिवंडी ग्रामीण : महायुतीचे शांताराम मोरे विजयी
नाशिक : सिन्नर मधून महायुतीचे माणिकराव कोकाटे विजयी
मुंबई : अंधेरी पूर्व मधून महायुतीचे मुरजी पटेल विजयी
पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात भाजपचे आमदार सुनील कांबळे विजयी
कळवा – मुंब्रा मतदासंघातून जितेंद्र आव्हाड विजयी
जळगाव : जामनेर मधून भाजपचे गिरीश महाजन विजयी
कणकवली : भाजपचे नितेश राणे विजयी
शिर्डी : भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील विजयी
जळगाव : रावेरमधून भाजपचे अमोल जावळे विजयी
कोल्हापूर दक्षिण : भाजपचे अमल महाडिक विजयी
परळी वैजनाथ : महायुतीचे धनंजय मुंडे विजयी
इस्लामपूरमधून जयंत पाटील विजयी
कुडाळमधून निलेश राणे विजयी
पुणे वडगावशेरी: महाविकास आघाडीचे बापूसाहेब पठारे विजयी
मुंबई : कुर्ला मधून महायुतीचे मंगेश कुडाळकर विजयी
सातारा : पाटण मधून महायुतीचे शंभूराज देसाई विजयी
पुणे : मावळ मधून महायुतीचे सुनील शेळके विजयी
शिरपूरमधून भाजपचे काशीराम पावरा विजयी
दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी विजयी
वैजापूरमधून रमेश बोरनारे विजयी
नंदुरबार : शहादा भाजपचे राजेश पाडवी विजयी
मुंबई : बोरिवली मधून भाजपचे संजय उपाध्याय विजयी
लातूर : निलंगा मधून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर विजयी
खेड आळंदी विधानसभा बाबाजी काळे शिवसेना (उबाठा) विजयी
वसमतमधून राजू नवघरे विजयी
शहाद्यातून राजेश पाडवी विजयी
कांदिवली – पश्चिम मधून अतुल भातखळकर
डोंबिवली मधून रवींद्र चव्हाण विजयी
माढ्यातून अभिजित पाटील विजयी
अमळनेरमधून अनिल पाटील विजयी
चोपड्यातुन चंद्रकांत सोनावणे विजयी
शिराळ्यातून सत्यजित देशमुख विजयी
सांगलीमधून सुधीर गाडगीळ विजयी
खानापूरमधून सुहास बाबर विजयी
शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे विजयी
रावेरमधून अमोल जावळे विजयी
नाशिक पश्चिममधून सीमा हिरे विजयी
करमाळ्यातून नारायण पाटील विजयी
सातारा : माण खटाव मधून भाजपचे जयकुमार गोरे विजयी
मुंबई : घाटकोपर पूर्व मधून भाजपचे पराग शहा विजयी
पालघर : पालघर मधून महायुतीचे राजेंद्र गावित विजयी
रायगड : अलिबाग मधून महायुतीचे महेंद्र दळवी विजयी
अमरावती : अचलपूर मधून भाजपचे प्रविण तायडे विजयी
बुलढाणा : महायुतीचे संजय गायकवाड विजयी
लातूर : उदगीर मधून महायुतीचे संजय बनसोडे विजयी
पुणे : पर्वती मधून भाजपच्या माधुरी मिसाळ विजयी
अमरावती विधानसभा – महायुतीतील अजित पवार गटाच्या सुलभा खोडके विजयी
बडनेरा – युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा 37 हजार मतांनी चौथ्यांदा विजयी..
धामणगाव रेल्वे – महायुतीतील भाजपचे प्रताप अडसड 13317 मतांनी दुसऱ्यांदा विजय..
धामणगाव रेल्वे – महायुतीतील भाजपचे प्रताप अडसड 13317 मतांनी दुसऱ्यांदा विजय..
मोर्शी – महायुतीतील भाजप उमेदवार उमेश यावलकर विजयी
मेळघाट – महायुतीतील भाजप उमेदवार केवलराम काळे विजयी
नेवासा – शिवसेना गटाचे विठ्ठलराव लंघे यांचा विजय….
नाशिक : देवळाली मधून महायुतीच्या सरोज अहिरे विजयी
रायगड : महाड मधून महायुतीचे भरत गोगावले विजयी
नवी मुंबई : बेलापूर मधून भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी
रायगड : उरण मधून शेकापचे प्रीतम म्हात्रे विजयी
मुंबई : दादर माहीम मधून महाविकास आघाडीचे महेश सावंत विजयी
अकोला : अकोला पूर्व मधून भाजपचे रणधीर सावरकर विजयी
विक्रोळीमधून सुनील राऊत विजयी
सांगली : मिरज मधून भाजपचे सुरेश खाडे विजयी
अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी, BJP
सोलापूर उत्तर – विजयकुमार देशमुख, BJP
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख, BJP
मोहोळ – राजू खरे, शरद पवार
माढा – अभिजित पाटील, शरद पवार
सांगोला – बाबासाहेब देशमुख, शेकाप
वाशिम चे भाजपचे उमेदवार श्याम खोडे हे 20063 मतांनी विजयी…
बातमी इतर अपडेट लवकरच