• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहरात महिला सहकारी अधिकार्‍यासह दोघी ५० हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/03/2019
in क्राईम
Reading Time: 1 min read
0

पुणे दि, २०: – पुणे शहरात पतसंस्थेच्या व्यवस्थापकाकडून संबंधित पतसंस्थेचे तपासणी अहवालाचे शेरे अनुकुल करून देण्यासाठी ५० हजार रूपयाची लाच घेणार्‍या महिला सहकार अधिकारी आणि तिच्या खासगी साथीदार महिलेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दि,२० रोजी जंगली महाराज रोडवरील हॉटेल पांचालीमध्ये रंगेहाथ पकडले आहे. महिला सहकार अधिकार्‍यास ५० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने उपनिबंधक कार्यालयात प्रचंड खळबळ उडाली आहे.
उर्मिला नामदेव मदने (४८, सहकार अधिकारी वर्ग-२, उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय, गुलटेकडी) आणि पल्‍लवी विलास पाटील (३२, रा. पीएमसी कॉलनी, गोखलेनगर) अशी रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. उर्मिला मदने या सहकारी अधिकारी म्हणून उपनिबंधक कार्यालयात कार्यरत आहेत. तक्रारदार या एका पतसंस्थेच्या व्यवस्थापक म्हणुन काम पाहतात. त्यांच्या पतसंस्थंचे तपासणी अहवासलाचे शेरे अनुकुल करून देण्यासाठी उर्मिला मदने यांनी ५० हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. प्राप्‍त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये मदने या ५० हजाराची लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले.
त्यानंतर मदने यांच्या सांगण्यावरूनच पल्‍लवी विलास पाटील यांनी तक्रारदाराकडून ५० हजार रूपयाची लाच स्विकारली. लाच स्विकारताना सरकारी पंचासमक्ष पल्‍लवी पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, उपाधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक शेडगे, एएसआय ढवणे, पोलिस कर्मचारी कुर्‍हे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालु असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करीत आहेत.

Previous Post

पुणे फरासखाना पोलीसांनी विविध गुन्ह्यांतील मुद्देमाल फिर्यादीं यांना परत.

Next Post

लोकसभा २०१९ निवडणुकीसाठी शिवसेनेची २१ उमेदवारांची यादी जाहिर

Next Post

लोकसभा २०१९ निवडणुकीसाठी शिवसेनेची २१ उमेदवारांची यादी जाहिर

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In