पुणे दि, १६ :- आज पुणे महापालिका आयुक्त सौरव राव यांनी पुणे वैकुंठ स्मशानभूमीलगतच्या नदीपात्र आणि नाला साफसफाईची व स्वच्छता अभियानाची पाहणी केली
सदरचे आजचे अभियान माहेर महिला प्रतिष्ठान यांचे वतीने सौ विद्या म्हात्रे व सार्थक म्हात्रे अन् यश मेहता आयोजन केले होते यामध्ये ६४ आय टी क्षेत्रात काम करणार्या युवक- युवती यांनी भाग घेतला होता .अभिनेते सौरव गोखले यांनी सहभाग नोंदवला.आयुक्त यांनी मृत व्यक्तीच्या कपड्यासाठी आणि राखेसाठी स्वतंत्र कंटेनर ठेवलेले त्याची पाहणी केली सोबत ज्ञानेश्वर मोळक , माधव देशपांडे , अशिष महाडदळकर , संभाजी खोत , बंडगर, शझुळूक, पंडित, थोपटे, थोरात आणि सफाई कर्मचारी.व पुणे शहरांमध्ये वेगवेगळ्या भागात स्वच्छता
अभियान राबवण्यात आले-
१)”मिशन 2020 : : शून्य ते 💯…”
स्वच्छ सर्वेक्षण -2020
पुणे महानगरपालिका
महापालिका साहाय्यक आयुक्त
कोथरूड- बावधन क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. १० बावधन गांव आरोग्य कोठी चे परिसरात शिंदे नगर येथील सुजाण नागरिकांचे सहकार्याने “स्वच्छता अभियान “आज दिनांक १६/०६/२०१९ रोजी सकाळी ७ ते ९:३० या वेळेत घेण्यात आले यावेळी मा. किरण दगडे पाटील (बी डी पी अध्यक्ष तसेच पुणे मनपा सभासद ), वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे, आरोग्य निरीक्षक वैभव घटकांबळे, गणेश साठे व मोकादम अशोक खुडे, कृष्णन सुब्रह्मण्यम स्थानिक परिसरातील नागरीक तसेच मनपा आरोग्य कोठी वरील सेवक उपस्थित होत, परिसरातून सुमारे सुका कचरा 1200 किलो जमा करण्यात आला आहे.
२)विठ्ठलवाडि घाट जीवित नदि संस्था :यांचे सहकार्याने नदीतीरावरिल परिसर स्वच्छ करण्यात येऊन 200 किलो कचरा काढण्यात आला.
३)कोंढवा – येवलेवाडी सहाय्यक आयुक्त कार्यालयातील प्रभाग ३८ मधील नानासाहेब पेशवे तलाव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे .
“मिशन 2020 : : शून्य ते 💯…”
स्वच्छ सर्वेक्षण -2020
पुणे महानगरपालिका
महापालिका साहाय्यक आयुक्त
कोंढवा – येवलेवाडी कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. ३८ राजस सोसायटी नानासाहेब पेशवे तलाव परिसरात तलाव परिसरात
स्वच्छता अभियान राबविण्त आले. यावेळी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेण्यात आली. या मोहिमेत मा. सभासद प्रकाश भाऊ कदम , प्रतीक कदम प्रगती फौंडेशन , We Love you फौंडेशन जहांगील झा पुणे शाखा चे आदिल डँनियल , ५०० कार्यकर्ते सभासद , मुख्य आरोग्य निरीक्षक श्री . ए.पी. मंन्द्रूपकर वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री . मंगलदास माने आरोग्य निरीक्षक श्री .सुनिल गोसावी , श्री , उमेश ठोंबरे ,सचिन बिबवे मोकादम श्री . गायकवाड , श्री .पाटोळे , श्री . चव्हाण व सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते , मा. सह महापालिका आयुक्त श्री . ज्ञानेश्वर मोळक सर , सहाय्यक आयुक्त श्री . रविन्द्र घोरपडे सर यांचे मार्गदर्शनाखाली सुजाण नागरिकांचे सहकार्याने “स्वच्छता अभियान “आज दि, १६ रोजी सकाळी ०९:३० वा. पासून घेण्यात आले यावेळी , परिसरातून सुका कचरा सुमारे ५ टन किलो जमा करून काञज रँम्प येथे पाठविण्यात आला आहे. तलावाचा किनाऱ्यावर संपूर्ण स्वच्छता झालेली आहे . हा उपक्रम संस्थेच्या ५०० सभासद अन्य १०० नागरिक व सेवक अशा ६०० नागरिकांचे सहभागामुळे शक्य झाले