• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

आधार कार्ड वर चुकलेली माहिती मोबाईल नंबर इ मेल अड्रेस घरबसल्या तुम्हला अपडेट करता येईल.

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
04/08/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई  दि,०५:- आधार कार्ड वर चुकलेली माहिती म्हणजे की मोबाईल नंबर हे तुम्ही बिना कागदपत्र जोडताच करू शकता. मात्र आधार कार्ड वरील जन्मतारीख बदलावयाची असल्यास त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांचा फोटो सबमिट करावा लागेल.
कसा करायचा आधार कार्ड मध्ये फेरबदल ?
सर्वांत अगोदर सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल वर जाऊन त्या पोर्टल वर आपला आधार क्रमांक लिहावा. जसा आपण पोर्टल वर आधार क्रमांक टाकू तसा आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर otp येईल ज्या वेळी हा आलेला otp पोर्टल वर टाकू तरच ते लॉगीन होईल. लॉगिन केल्यावर अपडेट पोर्टलवर जाऊन डेटा अपडेट करा. मग आधार अपडेट फॉर्म उघडेल ह्या फॉर्म मधली नको असलेली माहिती काढून टाका त्या ऐवजी आपणास हवी असणारी माहिती टाकून सबमिट बटन दाबल्यास आधार कार्ड आपोआप अपडेट होईल.
कोण – कोणती कागदपत्रे सबमिट करावी लागतील ?
आधार कार्ड अपडेट साठी त्या संदर्भात लागणारी कागदपत्रे द्यावी लागणार असून ती बंधनकारक आहेत या साठी मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड,रेशन कार्ड , ड्राविंग लायसन्स पीडिए, फोटो कार्ड ही कागतपत्र चालणार आहे.
आधार कार्ड च्या वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा..
wwww.adhar.org.gov.in

बाळू राऊत प्रतिनिधी

Previous Post

भारत पाक बॉर्डरचा राजाचा पाद्यपूजन सोहळा मोठ्या थाटात संपन्न

Next Post

आयोजक आणि गोविंदा पथक यांना परवानग्या सुलभतेने देण्यात येणार क्रीडामंत्री आशिष शेलार

Next Post

आयोजक आणि गोविंदा पथक यांना परवानग्या सुलभतेने देण्यात येणार क्रीडामंत्री आशिष शेलार

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist