पुणे दि,०७:-अखिल भारतीय छावा संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष प्रेमभाऊ भुरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजी महाराज पुतळा डेक्कन जिमखाना येथे फडणवीस सरकारचे जाहिर निषेध व्यक्त करण्यात साठी व महाराष्ट्रचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या हाजारो मावळ्यांनी
बलिदान दिले आसे इतिहासीक गड किल्ले लग्न समारंभासाठी व होटेल साठी भाडे करारावर देऊ नये विरोधात आज दि,७ रोजी दुपारी संभाजी महाराज पुतळा डेक्कन जिमखाना जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला आहे व उपस्थित छावा संघटनेचे पदाधिकारी व बळीराजा शेतकरी संघटना
संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क प्रमुख व पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश गणगे कात्रज गावचे उद्योजक शिवा शेट निंबाळकर मेघराज आहेर पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख जयेश आहेर आनंद बिराजदार पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने. उपस्थित.होते,आप्पा साहेब आखाडे, आशिष भाऊ खाडेलवाल, नानासाहेब कुंभार, रमेश भाऊ गणगे,राहूल निंबाळकर, गौतम वोहाळ,दत्ता भाऊ येंडे, माधुरी ताई सांगळे,सोनेराव भाऊ शिंदे,बिट्टू पंचाळ व शेंकडों छावा कार्यकर्ते उपस्थित होते