निरा नरसिंहपुर दि,५, :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचे कुलदैवत श्री लक्ष्मी नरसिंह श्रीक्षेत्र नीरा नरसिंगपूर तालुका इंदापूर येथे सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री .नामदार विजयजी देशमुख यांनी लक्ष्मीनरसिंह चरणी अभिषेक व प्रार्थना करून दुसऱ्यांदा नामदार देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदी निवड व्हावी या साठीही साकडे घालण्यात आले त्यांचे स्वागत मुख्यमंत्र्यांचे पुजारी कमलेश काका डिंगरे यांनी स्वागत केलेलक्ष्मी नरसिंह च्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेऊन महाप्रसाद घेतला व नरसिंहाचा आशीर्वाद घेऊन पुढील ठिकाणी जाण्यासाठी मार्गस्थ झालेत्यांच्यासमवेत सोलापूर चे नगरसेवक जयकुमार पाटील गजानन गवई प्रसाद कुलकर्णी तर नीरा नरसिंगपूर चे विद्यमान सरपंच सौ कांचन ताई डिंगरे देवस्थानचे प्रमुख विश्वस्त लक्ष्मीकांत डिंगरे आणि श्रीकांत दंडवते उपसरपंच विलास ताटे माजी सरपंच अण्णासाहेब काळे आनंद काकडे रविराज काकडे दशरथ राऊत नितीन सरवदे डॉक्टर सिद्धार्थ सरवदे प्रसाद दंडवते गौरव दंडवते दत्ता कोळीअमर भोसले नीरा नरसिंगपूर परिसरातील आदी मान्यवर उपस्थित होऊन पालक मंत्री विजयजी देशमुख यांचे आभारही मानले
प्रतिनीधी बाळासाहेब सुतार तालुका इंदापूर जिल्हा पुणे