• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 15, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

परतीच्या पावसाचे थैमान तर शेतकरीराजा दुखावला माजी सरपंच पिंपरी बुद्रुक हरिभाऊ सुतार यांच्या मकेच्या पिकाचे झालेली  दुरदशा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
05/11/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

निरा नरसिंहपुर दि. ५  निरा नरसिंहपुर परिसरात परतीच्या पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडालेली आहे या परिसरात पाणीच पाणी साचल्याने मका बाजरी कांदा लसुन कोथंबीर पालेभाज्या आंबा कारले ज्वारी हरभरा या पिकांचे अतोनात नुस्कान झाल्यामुळे शेतकरी राजा दुखावलेला आहे पिंपरी बुद्रुक गावचे माजी सरपंच हरिभाऊ बाबुराव सुतार व सिताराम भीमराव बोडके यांच्या शेतामध्ये केलेले मक्याचे पीक पाणी साचल्यामुळे झालेले नुसकान व दुर्दशाअनेक शेतकऱ्यांच्या उसामध्ये पाणी साचून  ऊसाची व केळी पिकाची अतिशय साचलेल्या जास्त पाण्यामुळे पिकाची नासाडी झाल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे स्वतःच्या पोटासाठी पिकवलेले पिकही शेतकऱ्याला पावसामुळे घेता येईना ही आवस्था शेतकऱ्याची झाल्यामुळे राज्य सरकारने तातडीने मदत शेतकऱ्याला द्यावी तरच शेतकरी राजा जिवंत राहील नरसिंह पूर टनु गिरवी ओझरे पिंपरी बुद्रुक गणेश वाडी गोंदी लुमेवाडी सराटी शिंदे वस्ती  या सर्वच भागातील शेतकरी राजा चिंतेत असल्यामुळे पाऊस केव्हा येईल सांगता येत नाही कांद्याचे नुस्कान सुर्यफुलाचे  केळी अशा अनेक प्रकारच्या पिकांचे पावसाच्या पाण्यामुळे दैनंदिन अवस्था झालेली आहे सरसकट सर्वच पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्याला त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये  मदत तातडीने द्यावी अशी या परिसरातील शेतकरी राजा करीत आहे

प्रतिनिधी बाळासाहेब सुतार  तालुका इंदापुर जिल्हा पुणे

Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होणार भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

Next Post

लोणवळा- द्रुतगती महामार्गावर भरधाव कारच्या अपघातात महिलेचा मृत्यू!एकचण जखमी

Next Post

लोणवळा- द्रुतगती महामार्गावर भरधाव कारच्या अपघातात महिलेचा मृत्यू!एकचण जखमी

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist