• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 15, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाशच्या वस्तुंची जादा दराने विक्री करणाराची माहिती द्यावी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/03/2020
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि.12 :- सध्या कोरोना हा संसर्गजन्य आजार फैलावत असून त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वापरण्यात येणाऱ्या मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाश इत्यादी आवेष्टित वस्तुंची कमाल किरकोळ रकमेपेक्षा जादा दराने विक्री होण्याची शक्यता आहे. अशा जादा दराच्या विक्री बाबत तक्रार असल्यास उपनियंत्रक वैधमापनशास्त्र पुणे विभाग पुणे या कार्यालयाच्या अधिनस्त पाच जिल्ह्यांमधील कार्यालयांमध्ये संपर्क साधावा,असे आवाहन पुणे वैधमापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक सीमा सु. बैस यांनी केले आहे.
संपर्क साधावयाची कार्यालये पुढीलप्रमाणे- उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र, पुणे विभाग, पुणे- दुरध्वनी क्र.020-26683176, सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र, पुणे जिल्हा- दुरध्वनी क्र. 020-26137114, सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र, सातारा जिल्हा- दुरध्वनी क्र. 02162-232143, सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र, सांगली जिल्हा- दुरध्वनी क्र. 0233-2600053,सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र, कोल्हापूर जिल्हा- दुरध्वनी क्र. 0231-2542549, सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र, सोलापूर जिल्हा- दुरध्वनी क्र. 0217-2601949 अशी आहेत.

Previous Post

इभ्रत’चित्रपट करमणूक कर मुक्त करून राज्यातील सर्वच चित्रपटगृहात प्रदर्शित करावा-मातंग समाजाची सरकारकडे मागणी

Next Post

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुढील काही दिवस सर्व शासकीय कार्यक्रम रद्द -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Next Post

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुढील काही दिवस सर्व शासकीय कार्यक्रम रद्द -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist