• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे परिसरात गांजाची विक्री करणारे रेकॉर्ड वरील गुन्हेगारास पुणे शहर पोलिसांनी केले जेरबंद

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
06/04/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०६ :- पुणे परिसरात गांजाची विक्री करणारे रेकॉर्ड वरील गुन्हेगारास अंमली व खंडणी विराधी पथक , पुर्व गुन्हे शाखाकडुन , जेरबंद दि ०४ रोजी अंमली व खंडणी विरोधी पथक , पुर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे खडकी पोलीस ठाणे हद्दीत वरिष्ठांचे आदेश व सुचना नुसार पेट्रोलिंग करीत होते . पेट्रोलिंग दरम्यान ते खडकी बाजार शेवाळे टॉवर्स समोरील भाजी मंडई जवळील सार्वजनिक रोडवर आले असता अंमली पदार्थ रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रविण प्रकाश चांदणे , वय – ३८ वर्षे , रा . घर नं १६ गाडी अड्डा , खडकी बाजार पुणे हा संशयितरित्या त्याचे हातात लाल रंगाची कापडी पिशवी घेवुन उभा असलेला दिसला . तो पोलीस स्टाफला पाहुन तो तेथुन निघुन जावु लागल्याने त्यास पथक पर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी ताब्यात घेवन त्याची झडती घेतली असता , त्याचे जवळील लाग रंगाचे कापडी पिशवीत ७९२ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ कि रु १७ हजार ५०० रुपयेचा बेकायदेशिररित्या गांजा जवळ बाळगताना मिळुन आला व त्याचे विरुध्द खडकी पो स्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , त्यास गुन्हयात अटक करण्यात आली आहे . पुढील तपास खडकी पोलीस ठाणे करीत आहे . बंद कालावधीचा गैरफायदा घेवुन , नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची चढया दराने विक्री करणारे दुकानदारांवर गुन्हे शाखेकडुन कडक कारवाई दिनांक शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत इसम नामे मिश्रीलाल पोलाजी परमार , वय ५३ वर्षे रा महालक्ष्मी सोसायटी , घर नंबर ४३ खांडेकर शाळेजवळ पुणे हा त्याचे आदर्श सुपर मार्केट किरणा जनरल स्टोअर्स , शिवाजीनगर एस टी स्टँड समोर शिवाजीनगर पुणे या दुकानात शेंगदाणे १३० रुपये किलो , गोटा खोबरे २१० रुपये किलो , मुगदाळ १३० असे चढया भावाने विक्री करीत असताना मिळुन आला . नमुद दुकानदारांवर जीवनावश्यक वस्तु कायदा कलम ३ व ७ प्रमाणे कायदेशिर कारवाई करुन शिवाजीनगर पो स्टे येथे गुन्हा रजि नंबर १२४ / २०२० प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे . वरील नमुद दोन्ही कारवाया या मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे श्री अशोक मोराळे , मा . पोलीस उप आयुक्त , गुन्हे श्री बच्चनसिंग , मा . सहा पो आयुक्त , अभियोग श्री विजय चौधरी यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथक , पुर्व विभाग , गुन्हे शाखा पुणे शहर कडील अधिकारी पोलीस निरीक्षक विजय टिकोळे , सहा पो निरीक्षक बापु रायकर , पोलीस कर्मचारी मोहन साळवी , अर्जुन दिवेकर , सुशिल काकडे , दिलीप जोशी , शिवाजी राहिगुडे , राहुल जोशी , रामचंद्र यादव , विशाल शिंदे , अमित छडीदार , योगेश मोहिते यांनी केली आहे .

Previous Post

पुणे मार्केटयार्ड मध्ये फळे, कांदा-बटाट्याच्या ४१६ गाड्याची आवक

Next Post

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 868 तर मृत्यूची संख्या 56 वर’ 

Next Post

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 868 तर मृत्यूची संख्या 56 वर’ 

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist