• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे परिसरात चेह-यावर मास्क परिधान करणे बंधनकारक – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
08/04/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि.08 : – कोरोना विषाणूंचा ( COVID – 19) प्रसार होऊ नये तसेच जिल्हयात अधिकारी / कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याच्या दृष्टीने सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असल्याचे जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.
पुणे जिल्हयात कोरोना विषाणूंचा वाढता प्रादूर्भाव विचारात घेता, अनिवार्य सामाजिक अंतर ( Social Distance) या उपाययोजना व्यतिरिक्त् तोंडावर मास्क परिधान केल्याने कोरोना विषाणूचा प्रसार परस्परांशी संपर्क साधणा-या व्यकती करिता कमी होऊ शकतो. तसेच कोरोना विषाणूच्या प्रसारास आळा बसू शकतो त्यामुळे सर्व सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालयांमध्ये तसेच इतर ठिकाणी फिरणा-या व्यक्तींनी व्यापक जनहिताच्या दृष्टीने तोंडावर मास्क परिधान करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी कळविले आहे.
याशिवाय कोणत्याही हेतूसाठी व कारणास्तव सार्वजनिक ठिकाणी जसे की, रस्ता, रुग्णालय,कार्यालय, बाजारपेठ इत्यादी बाहेर जातील त्यावेळी व्यक्तीने 3 प्लाय मास्क किंवा कपडयाचा मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. सर्व व्यक्तींनी आपल्या वैयक्तिक किंवा खाजगी वाहनाने प्रवास करते वेळी मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने या क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम व इतर सर्व कार्यालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना कार्यालयीन प्रवेशद्वारापासून ते कार्यालय सोडेपर्यंतच्या कालावधीमध्ये चेह-यावर मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या क्षेत्रातील सर्व कार्यालयांमध्ये प्रवेश करणा-या सर्व अभ्यागतांनादेखील चेह-यावर मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. अन्यथा त्यांना कार्यालयात प्रवेश देण्यात येणार नाही, असेही जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.

Previous Post

लॉकडाऊ’ मध्ये चक्क सापडली पुणे शहरात ‘हातभट्टी’ दारू; पुण्यातली अजब घटना

Next Post

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपचार पध्दतीचे निश्चितीकरण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

Next Post

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपचार पध्दतीचे निश्चितीकरण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist