• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

व्हिडीओ कॉन्‍फरंन्सिंग आढावा बैठकीत दिली माहिती वैद्यकीय व्‍यावसायिकांच्‍या सेवा अधिग्रहीत – विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/04/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि 13- कोरोना विषाणू आजाराच्‍या अनुषंगाने वैद्यकीय व्‍यावसायिकांच्‍या सेवा अधिग्रहीत करण्‍यात आल्‍याची माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी दिली. मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्‍य सचिव अजोय मेहता यांनी घेतलेल्‍या व्‍हीडिओ कॉन्‍फरन्सिंगमध्‍ये त्‍यांनी ही माहिती दिली. यावेळी पुण्‍यातून पुणे शहर पोलीस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, पुण्‍याचे मनपा आयुक्‍त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवडचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त संदीप बिष्‍णोई, जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्‍य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. भगवान पवार, निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्‍यासह इतरही अधिकारी उपस्थित होते.

डॉ. म्‍हैसेकर म्‍हणाले, जिल्‍ह्यात तसेच विभागात ऊसतोड कामगार मोठ्या संख्‍येने असून त्‍यांना भोजन तसेच निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. परप्रांतीय मजुरांनाही भोजन व निवास सुविधा देण्‍यात आली आहे. अन्‍न-धान्‍याबाबत कोणतीही टंचाई नसून भारतीय अन्‍न महामंडळाकडून तांदूळ उचलण्‍याचे काम सुरु झाले आहे. केंद्र व राज्‍य शासनाच्‍या निर्णयानुसार एप्रिल महिन्‍याच्‍या अन्‍नधान्‍याचे 91 टक्‍के वाटप झाले आहेत. खरीप पूर्व हंगामाबाबत डॉ. म्‍हैसेकर यांनी खत, बी-बियाणे याबाबत माहिती दिली. खतांचा साठा पुरेसा असून बी-बियाण्‍यांबाबत नियोजन करण्‍यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी करावयाच्‍या कामांबाबतही आवश्‍यकती दक्षता घेण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.कोरोना रुग्‍णांच्‍या सेवेसाठी काही वॉर्डबॉय, परिचारिका, कार्डीओलॉजिस्‍ट स्‍वत:हून पुढे येत आहे, ही आनंदाची बाब आहे. महाराष्‍ट्र मेडीकल कॉन्सिलकडून अशा वैद्यकीय तज्ञांची माहिती मिळाल्यास त्‍यांच्‍या सेवा कोरोना रुग्‍णांच्‍या उपचारासाठी घेता येवू शकतील, असेही विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर यांनी सांगितले.

Previous Post

वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Next Post

मुंबई- पुणेसारखे रेड झोन वगळून अन्य जिल्ह्यातील उद्योगांना उत्पादन करण्याची परवानगी मिळणार!

Next Post

मुंबई- पुणेसारखे रेड झोन वगळून अन्य जिल्ह्यातील उद्योगांना उत्पादन करण्याची परवानगी मिळणार!

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist