• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे परिसरात गरजू रुग्णांसाठी’मोबाईल डीस्पेन्सरी’ची पेठांमध्ये वैद्यकीय सेवा भारतीय जैन संघटना,युनानी मेडिकल कॉलेज कडून वैद्यकीय मदतीसाठी ५ रुग्णवाहिकांचे पथक

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
21/04/2020
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २१ :- कोरोना लॉक डाऊन काळात पुण्यातीलगरजुंना मोफत आणि फिरती वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी भारतीय जैन संघटना आणि आझम कॅम्पस मधील झेड.व्ही.एम.युनानी मेडिकल कॉलेजकडून मदतीसाठी ५ रुग्णवाहिकांचे सुसज्ज पथक कार्यान्वित करण्यात आले आहे.या मोबाईल डीस्पेन्सरी द्वारे मंगळवारी कसबा पेठ,रास्ता पेठ,नाना पेठ,कागदीपुरा,चांद तारा मशीद परिसरात गरजू रुग्णांना उपचार सेवा देण्यात आली. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
या वैद्यकीय पथकात २५ डॉक्टर्स आणि ५ सुसज्ज रुग्णवाहिका आहेत.१५ एप्रिल पासून या पथकाने कामास सुरुवात केली आहे.आझम कॅम्पस (पुणे कॅम्प)येथे असलेल्या युनानी महाविद्यालयात या पथकाला कामाच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी डॉ.पी.ए.इनामदार,अबेदा इनामदार, डॉ.मुश्ताक मुकादम,डॉ.नाझीम शेख,प्राचार्य जलिस शॆख उपस्थित होते.या पथकाचे नेतृत्व डॉ.मुश्ताक मुकादम यांच्याकडे आहे.युनानी महाविद्यालयाच्या आणखी आजी,माजी पदव्युत्तर विद्यार्थ्यानी या कोरोना विरोधी मोहिमेत सहभागी व्हावे,असे आवाहन डॉ.पी.ए.इनामदार यांनी केले आहे.शासकीय यंत्रणेशी समन्वय करून हे पथक सर्व आपत्कालीन वैद्यकीय सेवा,तपासण्या,उपचारांसाठी कार्यरतआहे,असे त्यांनी सांगितले.
आतापर्यत येरवडा,भीमनगर,कोंढवा,शिवनेरीनगर,मध्यवर्ती पेठांमध्ये या पथकाने वैद्यकीय सेवा दिली.शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनखाली भारतीय जैन संघटना आणि झेड.व्ही.एम.युनानी मेडिकल कॉलेजचा हा संयुक्त प्रकल्प आहे. या आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी डॉ.मुश्ताक मुकादम यांच्याशी 9922404536 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

पुणे परिसरात स्मशान फंड कमिटीच्या वतीने स्मशानातील कर्मचार्यांना पी.पी.ई किटस प्रदान.

Next Post

ससून हॉस्पीटलमध्ये कोवीड सॅम्पल तपासणी होणार जलदगतीने

Next Post

ससून हॉस्पीटलमध्ये कोवीड सॅम्पल तपासणी होणार जलदगतीने

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist