• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

जे.जे. हेल्थाकेअर फाऊंडेशन, जीतो फूड बँक तर्फे 8000 गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
22/04/2020
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २२ : -जे.जे. हेल्थाकेअर फाऊंडेशन, जीतो फूड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक दुर्बल घटकातील 8000 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये गहू, तांदूळ, डाळ, साखर, तेल, मीठ, चहापावडर यासह जवळपास 10 वस्तूंचा या किटमध्ये समावेश आहे. 15 दिवस

पुरेल, इतके अन्नधान्य आहे. जे.जे. हेल्थकेअर फाऊंडेशन, जीतो फूड बँक  ग्रुपकडून शहर आणि जिल्हा परिसरात जवळपास वाटप करण्यात येत आहे. तसेच आज पुणे, पिंपरी-चिंचवड व खेड चाकण भागातील काही पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूं किटचे वाटप करण्यात आले. जे.जे. हेल्थाकेअर फाऊंडेशन, जीतो फूड बँकेचे ललित गुंदेचा, राजेंद्र बाठीया आणि नरेंद्र परमार यांनी जैन समाजाचे अनेक दानशुर व्यक्तींच्या सहसोगाने

हे सतकार्य सुरु केले आहे.कोरोना मुळे सर्वत्र लॉकडाउन आहे. या काळात सर्वांनाच घरीच रहावे लागत आहे. परंतु ज्यांचे हातावरचे पोट आहे,अशा व्यक्तींवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे एक मदतीचा हाथ म्हणून जे.जे. हेल्थाकेअर फाऊंडेशन, जीतो फूड बँकच्या माध्यमातून आम्ही हे कार्य करित आहे. माणूसकी हा एकच धर्म समोर ठेवून कार्य केले जात आहे, असे व्यक्तव्य संस्थेकडून करण्यात आले. पुणे शहर भागातील गरजू कुटुंबाची यादी करून या वस्तूंचे वाटप केले जात आहे. झोपडपट्टीतील कुटुंबाना अधिक प्राधान्य देण्यात आले.  लॉकडाऊनच्या काळात एकही व्यक्ती उपाशी राहू नये, याची दक्षता घेतली जात आहे. तसेच तुम्ही घरातच रहा सुरक्षित रहा हा संदेश ही यावेळी देण्यात येत आहे. तसेच  पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते यांसह शहर आणि ग्रामीण भागातील गरजूंना आर्थिक, तसेच जीवनावश्यक वस्तूंचे सहकार्य केले जात आहे. सामाजिक भावनेने केलेल्या या कार्यातून गरिबांना मदतीचा हात देता येतोय, याचे समाधान व्यक्त करित  यापुढेही जिथे गरज लागेल, तिथे जे.जे. हेल्थाकेअर फाऊंडेशन, जीतो फूड बँक ग्रुप सहकार्य करेल, असेही संस्थेने स्पष्ट केले. या कामाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे

सांज दैनिक शक्ती झुंजार.Epaper व झुंजार न्यूज चॅनेलच्या वतीने एक हात मदतीचा उपक्रम

एक हात मदतीचा पुणे शहरात ज्यांचे हातावरचे पोट आहे,अशा व्यक्तींवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे एक मदतीचा हाथ म्हणून गरजू लोकांसाठी आपणास काही मदत करायची असेल तर आम्ही सांज दैनिक शक्ती झुंजार.Epaper व झुंजार न्यूज चॅनेलच्या वतीने संपूर्ण  पुणे  परिसरात घरपोच सेवा  पोचवत आहोत व आपण दिलेली मदत गरजूंसाठी घरपोच सेवा देत आहोत .दिलेली आपली मदत आम्ही मोफत देत आहोत व आपण धान्य किंवा जेवण दिले असेल तर आपले नाव  दैनिक शक्ती झुंजार.Epaper व झुंजार न्यूज चॅनेल मध्ये प्रसिद्ध करू किंवा आपण सांगत असाल तर आपलं नाव गोपनीय पाहिजे असेल ठेऊ शकतो

तसेच पुणे शहरात सोसायटीमध्ये माफक दरात भाजीपाला व फळे शेतकरी ते ग्राहक घरपोच सेवा आपल्यापर्यंत पोचवत आहोत

संपादक :- संतोष राम काळे

    मोबाईल नंबर :- 7744995591,  8788100600

Previous Post

पुणे विभागात कोरोना बाधित 890 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

Next Post

कोरोनाविरुद्ध लढाईतील कर्तव्ये पार पाडताना पोलिस, पत्रकारांनी स्वत:चीही काळजी घ्यावी-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

Next Post

कोरोनाविरुद्ध लढाईतील कर्तव्ये पार पाडताना पोलिस, पत्रकारांनी स्वत:चीही काळजी घ्यावी-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist