• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे परिसरात चक्क ड्युटीवर निघालेल्या पोलिसाला मारहाण, करून लुटले

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
23/04/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड दि २३ : – लॉकडाऊन लागू असल्याने पोलिसांचा बंदोबस्त व नाकेबंदी ठेवण्यात आली आहे.व सर्व पोलिसांच्या साप्ताहिक सुट्ट्या, रजा रद्द करण्यात असून त्यांना कामावर तैनात राहण्यास सांगण्यात आले आहे. पोलीस दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर राज्यात हल्ले होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.तर पुणे चाकण पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला रात्रपाळीच्या ड्युटीवर जाताना अडवून बेदम मारहाण करून लुटले व मारहाण केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.हा प्रकार मंगळवारी दि.21 रात्री साडेआठच्या सुमारास आळंदी येथील रासे गावालगत घडला. इंद्रकुमार तुकाराम धोत्रे (वय-30 रा. आळंदी) असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. धोत्रे हे मंगळवार रात्री रात्रपाळीच्या ड्युटीसाठी जात असताना त्यांना तीन अनोळखी इसमांनी अडवले. त्यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून त्यांच्याकडील रोकड आणि मोबाइल लुटल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रस्त्यालगतच्या खड्ड्यात फेकून दिले.
याप्रकरणी इंद्रकुमार धोत्रे यांनी तीन अनोळखी हल्लेखोरांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी धोत्रे यांना रात्रपाळी असल्याने ते दुचाकीवरून आळंदी येथून चाकणच्या दिशेने येत होते. दरम्यान, आळंदी घाटात तिघांनी अचानक त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. आरोपींनी लाकडी दांडक्याने धोत्रे यांना बेदम मारहाण केली. तसेच धोत्रे यांच्या खिशातील चार हजार रुपयाची रोकड आणि मोबाइल असा एकूण ९ हजार रुपयाचा ऐवज कढून घेतला. त्यानंतर आरोपींनी धोत्रे यांना रस्त्यालगतच्या खड्ड्यात फेकून देत घटनास्थळावरून पळून गेले.
हा प्रकार घडल्यानंतर काही वेळाने तेथून अन्य एका पोलिसाने धोत्रे यांची दुचाकी रस्त्याच्या बाजूला पडलेली बघितली. त्यानंतर धोत्रे यांचा शोध घेतला असता ते रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जखमी अवस्थेत पडलेले दिसले. त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. धोत्रे यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. व आरोपी १ ) अश्विन अरुण रोकडे वय २७ वर्षे रा अरूण कंसाळकर यांचे फ्लॅट मध्ये पानसरे मळा शिक्रापूर रोड चाकण खेड जि पुणे मुळ रा . पलाना ता कारंजा जि . वाशिम २ ) शाहरुख इजाजखा पठाण वय २२ वर्षे सध्या रा . सदर , मुळ रा पलाना ता कारंजा , जि , वाशिम ३ ) प्रतिक योगीराज खडसे वय २१ वर्षे सध्या रा . सदर , मुळ रा . चिंचखेड , ता . मंगरूळ , पिर , |जि . वाशीम .या आरोपीला अटक केली असुन आरोपींने अजून कुठे दरोडा किंवा चोरी केली आहे का तपास सुरु केला आहेत आरोपींला काही तासात अटक केली व चाकण पोलीस पुढील तपास पोसई. जगदाळे करीत आहेत

Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र ‘टाळेबंदी’नंतर परप्रांतीय मजूरांना घरी जाण्यासाठी मुंबई, पुण्यातून विशेष गाड्या सोडण्याची मागणी

Next Post

पोलिस कर्मचारी वअधिकार्‍यां यांनी सोशल डिस्टिंग सांभाळून कार्य करण्याचे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम

Next Post

पोलिस कर्मचारी वअधिकार्‍यां यांनी सोशल डिस्टिंग सांभाळून कार्य करण्याचे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist