• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहर पोलिसांनी सिगारेट व तंबाखू सह 14 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
29/04/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २९ : – पुणे शहरात संचारबंदीचे काळात व लॉकडाऊन कालावधीत अवैधरित्या तंबाखू आणि सिगारेटची विक्री करणाऱ्या टोळीस युनिट – १ गुन्हे शाखा पुणे शहरच्या टिमने केले जेरबंद व त्यांच्याकडून पांढ – या रंगाच्या मारुती सुझुकी इको ३ कार व सिगारेट व तंबाखु मिळून १४ लाख ४१ हजार २ रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
रोहीत सिताराम प्रजापती (वय २३, रा.महाल्क्षमी कॉम्पलेक्स, शिवणेगाव), विजय सिताराम प्रजापती (वय २५), आणि पंकज शिवनारायण प्रजापती (वय २२) आणि मुकेश पारसमल छाजेड वय (वय ४०, सर्वजण रा. सहकारनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रजापती हा सिगारेट आणि तंबाखू मालाचा पुरवठा करत असल्याचे निष्पन्न झाले आहे
पोलिस नाईक सचिन जाधव यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , महालक्ष्मी कॉम्पलेक्स , शिंदे पुल शिवणे , पुणे येथे तिन पांढ – या रंगाच्या मारुती सुझुकी इको वाहनांमध्ये काही इसम हे चोरून सिगारेटचा व तंबाखूचा साठा करून विक्री करीत आहेत त्यानुसार अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक उत्तम बुदगुडे, पोलीस कर्ममचारी वाघवले, सचिन जाधव, यांच्या पथकाने शिवणे येथील महालक्ष्मी कॉम्लेक्समध्ये छापा टाकला. त्यावेळी तीन मोटारीत मोठ्या प्रमाणात सिगारेट व तंबाखू विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले. त्याठिकाणी पोलिसांनी तिघांना अटक करून मोटारीसह तब्बल १४ लाख ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर मालाचा पुरवठा प्रजापती करत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. चौघांनाही उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. त्यांनी माल कोठून आणला आहे, याचा शोध उत्तमनगर पोलिस घेत आहेत.माल जप्त करण्यात आला आहे . सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त , गुन्हे अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त . गुन्हे ,बच्चन सिंह , सहा . पोलीस आयुक्त , शिवाजी पवार , गुन्हे प्रतिबंधक विभाग व सहा . पोलीस आयुक्त , विजय चौधरी यांचे मार्गदशनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर , पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे , पोलीस कर्मचारी सचिन जाधव , तुषार माळवदकर , सुभाष पिंगळे , प्रकाश लोखंडे , सुधाकर माने , गजानन सोनुने , संजय बरकडे , श्रीकांत वाघवले , इम्रान शेख , अशोक माने , इरफान मोमीन , प्रशांत गायकवाड यांनी केली आहे .

Previous Post

कोरोनाबाधित महिलांच्या बाळांची मिल्क बँक बजावत आहे, आईची भूमिका…..

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist