• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीत वाहनगाव येथे संकल्प् फार्म हाऊसचे मॅनेजर वर गोळीबार

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
22/07/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि २२ : –  वडगाव मावळ परिसरातील वाहनगाव येथील फार्म हाऊसच्या मॅनेजरवर दोघांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात मॅनेजर गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिलिंद माणेरीकर (वय 45) असे गोळीबारात जखमी झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव मावळ परिसरात वाहनगाव येथे संकल्प फार्म हाऊस आहे. त्याठिकाणी मिलिंद हे मॅनेजर आहेत. दरम्यान आज 11 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या.यात एक गोळी पोटाला लागली आहे. यात त्यांचा रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला. त्यांना तात्काळ येथील पवन हॉस्पीटल येथे दाखल केले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.दरम्यान गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. त्यांचा शोध वडगाव मावळ तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांकडून सुरू करण्यात आला आहे. नाकाबंदी करत पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान हल्ला कोणत्या कारणाने झाला हे समजू शकलेले नाही. अधिक तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.

Previous Post

वैजापुरात अँटीजेन रँपीड टेस्ट मोहिम सुरु, करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासन सरसावले

Next Post

राजपुत भामटा जातीची बदणामी करणाऱ्यां विरुद्ध कायदेशीर कारवाई करा असे महाराष्ट्र राजपूत भामटा संघर्ष समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Next Post

राजपुत भामटा जातीची बदणामी करणाऱ्यां विरुद्ध कायदेशीर कारवाई करा असे महाराष्ट्र राजपूत भामटा संघर्ष समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist