• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

कोयत्याने वार करून हॉटेलमध्ये दरोडा टाकणार्या दरोडेखोरांना पुणे ग्रामीण पोलिसांनी केले गजाआड

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
02/09/2020
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि ०२ :- पुणे सासवड परिसरात एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांवर कोयत्याने वार करून दरोडा टाकणार्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही घटना २७ ऑगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली होती. या घटनेत हॉटेलमधील कामगार प्रशांत वसंत बगाड़े आणि प्रथमेश फडतरे हे जखमी झाले होते व. आरोपींनी हॉटेलमध्ये दरोडा टाकून १६ हजार ७०० रुपयांची रोकड आणि दशरथ वाघमारे, गणेश मंगळवेढेकर या कर्मचार्यांचे मोबाइल दरोडा टाकून चोरुन नेले होता.सागर उर्फ नानूभाई बबलू नाथु (वय १९ वर्षे, रा. खंडोबानगर, विजय क्लासे स समोर ता. पुरंदर, जि. पुणे) अनिल उर्फ जगू प्रमोद सोळकी (वय २० वर्षे, रा, सदर) सनी भरत पवार (वय २०वर्षे, रा. सदर) विकास उर्फ तररी जितेंद्र मंडल (वय २० बर्षे, रा. नायकवाडा, आरती हाईटस् शेजारी, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत. याप्रकरणी सागर उरसळ यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली होती. या घटनेत हॉटेलमधील कामगार प्रशांत वसंत बगाड़े आणि प्रथमेश फडतरे हे जखमी झाले आहेत. आरोपींनी हॉटेलमध्ये दरोडा टाकून १६ हजार ७०० रुपयांची रोकड आणि दशरथ वाघमारे, गणेश मंगळवेढेकर या कर्मचार्यांचे मोबाइल चोरुन नेले होते.
स्थानिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास सुरु असताना हा गुन्हा सागर उर्फ नानूभाई नाथू आणि त्याच्या साथिदारांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींचा शोध घेत असताना आरोपी खंडोबानगर येथे जमले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकला समजली. पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी पैशांची चणचणीमुळे गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोबाइल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते, उप विभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत माळी, पोलीस हवालदार चंद्रकांत झेंडे, जगदीश शिरसाठ, राजेंद्र चंदनषिव, पोलीस नाईक राजु मोमीन, गुरू जाधव, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खडके, मंगेष भगत, अमोल शेडगे, अक्षय जावळे यांच्या पथकाने केले

Previous Post

बदली कायदा भंग, भ्रष्टाचारप्रकरणी वनमंत्री संजय राठोडांवर कारवाई करा भारत अगेन्स्ट करप्शनचे हेमंत पाटील यांची पत्रकार परिषदेत मागणी

Next Post

बनावट नोटा देऊन फसवणूक करणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

बनावट नोटा देऊन फसवणूक करणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist