• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतली मलठणवाशियांच्या तक्रारीची तात्काळ दखल

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/09/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS
पुणे दि.13 : -दोन दिवसांपूर्वी वादळी पावसात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या मलठण गावातील 100  /22 केव्हीए गावठाण रोहित्रावर वीज पडल्याने तो नादुरूस्त झाला होता. यामुळे या रोहित्रावरील घरगुती आणि शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडित झाला. याबाबत ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे हे रोहित्र बसवून देण्यासाठी गावकऱ्यांनी 11 सप्टेंबर रोजी विनंती केली होती. याची ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तात्काळ दखल घेऊन बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांना हे रोहित्र तात्काळ बदलून देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने हे रोहित्र बदलून 24 तासाच्या आत वीज पुरवठा सुरळीत केला.
    ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी याबाबत केलेल्या तात्काळ कार्यवाही बाबत मलठन गावातील गावकऱ्यांनी ऊर्जा मंत्र्यांचे आभार मानले आहेत.
       ग्राहकांचे समाधान हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ऊर्जा विभाग ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वात सजग झाला असून ग्राहकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Previous Post

हाय प्रोफाइल सेक्‍स रॅकेटचा पुणे वाकड पोलिसांनी केला पर्दाफाश

Next Post

आरबीएल बँकेकडून पाच मोबाईल वैद्यकीय व्हॅन

Next Post

आरबीएल बँकेकडून पाच मोबाईल वैद्यकीय व्हॅन

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist