• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे परिसरात हॉस्पिटलसह अनेक वाहनांची तोडफोड,

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/09/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि १३ : – पुणे परिसरातील वडगाव बुद्रूक येथे हॉस्पिटलसह अनेक वाहनांच्या तोडफोडीच्या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. हातात कोयते आणि रॉड घेऊन परिसरातील चौदा वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच एक दवाखाना देखील फोडण्यात आला. ही घटना शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या पूर्वी देखील अशा प्रकारच्या अनेक घटना देखील घडल्या आहे. या घटनेमध्ये मारुती कंपनीच्या 2 स्विफ्ट, हुंदाई कंपनीची असेन्ट, सॅंन्ट्रो इत्यादी प्रकारच्या चौदा चारचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली असून ,हा प्रकार वडगाव भाजी मंडई, शेवटचा बस स्टॉप, धबडी, भैरवनाथ मंदिर परिसरात रात्री 1च्या सुमारास घडला आहे.यावेळी सिंहगड पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर एका अॅक्टिव्हासारख्या गाडीवर तीन इसम हे हातात कोयता आणि रॉड घेऊन जाताना दिसत आहे. परंतु, अद्याप आरोपी कोण आहे हे समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पुढील तपास सिंहगड पोलिस करत आहे

Previous Post

आरबीएल बँकेकडून पाच मोबाईल वैद्यकीय व्हॅन

Next Post

पुणे विभागातील 2 लाख 40 हजार 678 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, विभागात कोरोना बाधित 3 लाख 23 हजार 925 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

Next Post

पुणे विभागातील 2 लाख 40 हजार 678 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, विभागात कोरोना बाधित 3 लाख 23 हजार 925 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist