• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पोलिस दलात पुन्हा फेरबदल, अमिताभ गुप्ता पुणे शहर पोलीस आयुक्तपदी, तर पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी अभिनव देशमुख

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
18/09/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई दि १८ :- पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान) म्हणून मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. गृह विभागाने गुरुवारी रात्री राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. 22 पोलिस अधीक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी अभिनव देशमुख यांची वर्णी लागली आहे. तर शिवदीप लांडे यांची दहशतवादविरोधी पथकात पोलीस उपमहानिरीक्षकपदी बदली झाली आहे.

कोणाची बदली कुठे?

अमिताभ गुप्ता – पोलीस आयुक्त, पुणे शहर
विनीत अगरवाल – प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई
अनुप कुमार सिंह – उपमहासमादेशकर, गृह रक्षक दल, मुंबई
संदीप बिश्नोई – अपर पोलीस महासंचालक, रेल्वे, मुंबई
डॉ के व्यंकटेशम – अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान), मुंबई
मनोज कुमार शर्मा – पोलीस उपमहानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई
जयंत नाईकनवरे – पोलीस उपमहानिरीक्षक, व्हीआयपी सिक्युरिटी, मुंबई
निशीत मिश्रा – अपर पोलीस आयुक्त (संरक्षण व सुरक्षा) मुंबई शहर
सुनील फुलारी – अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, नागपूर शहर
रंजन कुमार शर्मा – पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
शिवदीप लांडे – पोलीस उपमहानिरीक्षक, दहशतवादविरोधी पथक, मुंबई
ब्रिजेश सिंह – विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन), मुंबई
मकरंद रानडे – विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख केंद्र, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
संजय बाविस्कर – पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे
नविनचंद्र रेड्डी – अपर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग, नागपूर शहर
दिलीप झळके – अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, नागपूर शहर
जालींदर सुपेकर – अपर पोलीस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर
एम. बी. तांबाडे – संचालक आणि पोलीस उपमहानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई
विनय कारगांवकर – अपर पोलीस महासंचालक, नागरी हक्क संरक्षण, मुंबई
(Maharashtra Police IPS Officer Transfer)
मोहित कुमार गर्ग – रत्नागिरी पोलीस अधीक्षक
विक्रम देशमाने – ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक
राजेंद्र दाभाडे – सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक
सचिन पाटील – नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक
मनोज पाटील- अहमदनगर पोलीस अधीक्षक
प्रवीण मुंढे – जळगाव पोलीस अधीक्षक
अभिनव देशमुख – पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक
दिक्षितकुमार गेडाम – सांगली पोलीस अधीक्षक
शैलेश बलकवडे – कोल्हापूर पोलीस अधीक्षक
विनायक देशमुख – जालना पोलीस अधीक्षक
राजा रामास्वामी – बीड पोलीस अधीक्षक
प्रमोद शेवाळे – नांदेड पोलीस अधीक्षक
निखिल पिंगळे – लातूर पोलीस अधीक्षक
जयंत मीना – परभणी पोलीस अधीक्षक
राकेश कलासागर – हिंगोली पोलीस अधीक्षक
वसंत जाधव – भंडारा पोलीस अधीक्षक
प्रशांत होळकर – वर्धा पोलीस अधीक्षक
अरविंद साळवे – चंद्रपूर पोलीस अधीक्षक
विश्वा पानसरे – गोंदिया पोलीस अधीक्षक
अरविंद चावरीया – बुलडाणा पोलीस अधीक्षक
डी. के. पाटील भुजबळ – यवतमाळ पोलीस अधीक्षक
अंकित गोयल – गडचिरोली पोलीस अधीक्षक

Previous Post

नवऱ्याने बायकोला का जास्त पैसे खर्च केल्यानं हटकलं,व बायकोने दिला नवऱ्याला चोप

Next Post

लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी आदेश’ लागू करण्याचा निर्णय घ्या-उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात 'जमावबंदी आदेश' लागू करण्याचा निर्णय घ्या-उपमुख्यमंत्री अजित पवार

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist