• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

बडतर्फ पोलिस हवालदार शैलेश जगताप याचे कोठडीत उपोषण

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
07/10/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०७ : – गुन्हेगारांच्या सांगण्यावरून आपल्यावर गुन्हे दाखल केल्याचे सांगत बडतर्फ पोलिस हवालदार शैलेश जगताप याने पोलीस कोठडीत उपोषण सुरू केले आहे. गेले तीन दिवस त्यांनी जेवण घेतले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पुर्वीच्या मोक्क्याच्या गुन्हातील आरोपींकडून जिवितास धोका असल्याची न्यायालयात तक्रार दाखल केली.

आरोपींच्या वकिलांतर्फे युक्तिवाद करण्यात आला की, फिर्यादी सुमंत देठे याने विशाल ढोरे यांच्याविरुद्ध दिवानी स्वरूपाचा मांजरी ग्रीन, फेज ४, रो हाऊस नं. १२( ब) ह्या मिळकतीबाबत दाखल केलेल्या फिर्यादित (दि. १७/७/२०२०) फिर्यादिने हि बाब दिवाणी न्यायालयासमोर सादर केलेल्या शपथपत्रात लपवून ठेवली. सदरील शपथपत्रात आरोपीने फिर्यादीला बंदुकीचा धाक दाखवून मिळकती संदर्भात खोटी कागदपत्रे दिल्याचा उल्लेख नसलेली बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. त्याचप्रमाणे फिर्यादी याने यापूर्वी पुणे पोलीस आयुक्त यांना दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये देखील आरोपी शैलेश जगताप व इतर यांचा सहभाग असल्याबाबत कुठेही उल्लेख नसल्याचे देखील कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे हडपसर पोलीस ठाणे येथे दाखल केलेली फिर्याद व त्याच मिळत संदर्भात दाखल केलेला दावा यामध्ये पूर्णता असलेली तफावत कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर केसमधील फिर्यादीवर खोटी फिर्याद दिल्याबद्दल Perjury  Notice दाखल करण्याची विनंती केली.

हा युक्तिवाद सुरू होण्यापूर्वी आरोपित शैलेश जगताप यांनी मा. कोर्टात एक अर्ज देऊन, यातील नमूद पुर्वीच्या मोक्क्यातील व्यक्तींपासून जीवित जीवितास धोका असल्याबाबत मा. कोर्टाला कळवले व खोट्या तक्रारीमुळे होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासामुळे न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे देखील सांगितले. त्यामुळे ह्या प्रकरणात आरोपीत जगताप यांच्या सख्या बंधूने म्हणजेच जितेंद्र जगताप यांनी वर नमूद केलेल्या व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची पुनरावृत्ती होते की काय याची भीती त्यांना वाटू लागली आहे.

Previous Post

अँटिकरप्शनचे माणस आहे सोने घालून फिरू नका असे म्हणत जेष्ठ नागरिकाला लुटले पुणे शहरात

Next Post

बॕकेला तारन असलेली जागा परस्पर विकली दुसऱ्याला . बॕकेची फसवणूक .दोघांवर गुन्हा दाखल

Next Post

बॕकेला तारन असलेली जागा परस्पर विकली दुसऱ्याला . बॕकेची फसवणूक .दोघांवर गुन्हा दाखल

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist