• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

बॕकेला तारन असलेली जागा परस्पर विकली दुसऱ्याला . बॕकेची फसवणूक .दोघांवर गुन्हा दाखल

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
08/10/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०८ :- प्रतिनिधी:-वाघोली जवळील केसनंद येथील २० गुंठे जमीन व त्यावरील २३०० चौरस फुटाचे बांधकाम बँक ऑफ बडोदाकडे गहाण ठेवून ५५ लाख रुपये कर्ज घेतले असतानाही बँकेच्या परस्पर सदरची जागा विकून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केसनंद येथील नामदेव लक्ष्मण हरगुडे व अनिता नामदेव हरगुडे( रा.केसनंद) यांनी २०१४ मध्ये गट नंबर १६४/१३ मधील २० गुंठे जागा व त्यावरील २३०० चौ फुटाचे बांधकाम बँक ऑफ बडोदाकडे गहाण ठेवून ५५ लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्ज न फेडल्याने जप्ती लिलाव करण्यासाठी सर्च घेतला असता दोघांनी ही जागा जयप्रकाश सुभाष सातव (रा.वाघोली) यांना ३० लाख रुपयांना २०१८ मध्ये विक्री केली असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आता बँकेची फसवणूक केली असल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणिकंद पोलिस करत आहे.

Previous Post

बडतर्फ पोलिस हवालदार शैलेश जगताप याचे कोठडीत उपोषण

Next Post

भारत सरकारच्याआरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय पथकाने पिंपरी चिंचवड शहरातील कोविड – १९ अंतर्गत उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला भेट

Next Post

भारत सरकारच्याआरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय पथकाने पिंपरी चिंचवड शहरातील कोविड - १९ अंतर्गत उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला भेट

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist