• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आठही प्रभाग समित्यांच्या सभापती पदावर बिनविरोध निवड

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/10/2020
in ठळक बातम्या, राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी, दि.९ :– पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आठही प्रभाग समित्यांच्या सभापती पदावर बिनविरोध निवड झाली आहे. शर्मिला बाबर (अ प्रभाग), सुरेश भोईर (ब प्रभाग), राजेंद्र लांडगे (क प्रभाग), सागर आंगोळकर (ड प्रभाग), विकास डोळस (इ प्रभाग), कुंदन गायकवाड (फ प्रभाग), बाबासाहेब त्रिभुवन (ग प्रभाग) आणि हर्षल ढोरे (ह प्रभाग) अशी सभापतीपदी निवड झालेल्या नगरसदस्यांची नावे आहेत.
महापालिकेच्या आठही प्रभाग समित्यांच्या सभापती पदासाठी आज निवडणूक होती. या निवडीसाठी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील मधुकर पवळे सभागृहात प्रभागांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे विभागीय आयुक्तांच्या प्रतिनिधी म्हणून अपंग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. प्रत्येक प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडीवेळी सभा शाखा सचिव म्हणून त्या त्या प्रभागाच्या प्रशासन अधिका-यांनी काम पाहिले. यामध्ये अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह

प्रभागाचे प्रशासन अधिकारी अनुक्रमे सुचिता पानसरे, सोनम देशमुख, दिलीप आढारी, कैलास गावडे, अवधूत तावडे, वामन नेमाणे, श्रीनिवास दांगट आणि श्रीकांत कोळप यांचा समावेश होता.
निवडीवेळी सभागृहात अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्यासह नगरसचिव उल्हास जगताप, क्षेत्रीय अधिकारी चंद्रकांत इंदलकर, प्रशांत जोशी, अण्णा बोदडे, कैलास गावडे, बाळासाहेब खांडेकर, मनोज लोणकर, स्मिता झगडे आणि संदीप खोत उपस्थित होते.
नवनिर्वाचित प्रभाग समिती सभापतींचे महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे पक्षनेते नामदेव ढाके तसेच उपस्थित नगरसदस्यांनी अभिनंदन केले.

Previous Post

पुणे विभागातील 3 लाख 95 हजार 123 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 4 लाख 64 हजार 774 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

Next Post

‘पुणे स्मार्ट सिटी ॲडव्हायझरी फोरम’ची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Next Post

'पुणे स्मार्ट सिटी ॲडव्हायझरी फोरम'ची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist