• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे विभागातील 4 लाख 22 हजार 440 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 4 लाख 79 हजार 456 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
15/10/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.15 :- पुणे विभागातील 4 लाख 22 हजार 440 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 79  हजार 456  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 44  हजार 10 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 6 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.71 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 88.11  टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 10 हजार 430  रुग्णांपैकी 2 लाख 78 हजार 104 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 25 हजार 140 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7  हजार 186 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.31  टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 89.59  टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 42  हजार 430 रुग्णांपैकी 34 हजार 498 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6  हजार 533 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 399  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 37 हजार 533 रुग्णांपैकी 31 हजार 307 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4  हजार 928 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार  298 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 41  हजार 994 रुग्णांपैकी  36 हजार 774 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 674 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1 हजार 546 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 47  हजार 69  रुग्णांपैकी 41 हजार 757 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 735  आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 577 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 98 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 237, सातारा जिल्ह्यात 354, सोलापूर जिल्ह्यात 171, सांगली जिल्ह्यात 237   तर कोल्हापूर जिल्ह्यात 99 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 4 हजार 722 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 3 हजार 137 ,सातारा जिल्हयामध्ये 385, सोलापूर जिल्हयामध्ये 333, सांगली जिल्हयामध्ये 390 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 477 अशा रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 21 लाख 66 हजार 458 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  4 लाख  79 हजार 456  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि.  14 ऑक्टोबर  2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Previous Post

पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत वाहतुक विभागामध्ये वाहतुकीमध्ये बदल

Next Post

पावसाशी युद्ध करत ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण

Next Post

पावसाशी युद्ध करत ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist