• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे बालेवाडी परिसरात ५ हजार कुटुंबाची दिवाळी झाली आनंदी अन् गोड..! अमोल बालवडकर फाउंडेशन च्या दिवाळी सरंजाम वाटप

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/11/2020
in ठळक बातम्या, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ९ :-  ‘कोरोना महामारीमध्ये परिसरातील नागरीकांवर असलेले आर्थिक संकट पाहता दिपमय आनंदी दिवाळी कशी साजरी करायची हा अनेक कुटुंबासमोर असणारा प्रश्न होता, परंतु दिवाळी सरंजाम वाटपाचा समाज उपयोगी उपक्रम करुन लोकप्रतिनिधी या नात्याने नगरसेवक अमोल बालवडकर हे अतिशय स्तुत्य उपक्रम राबवत आहेत.संकटकाळात लोकप्रतिनिधींनी  समाजाच्या पाठीशी कसे उभे  राहावे,याचा हा वस्तुपाठ आहे’, असे प्रतिपादन माजी  केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.  बालेवाडी येथे नगरसेवक अमोल बालवडकर

आयोजित दिवाळी सरंजाम वाटप या समाज उपयोगी उपक्रमाचा समारोप माजी केंद्रिय मंत्री खासदार रावसाहेब दानवे-पाटील व पुणे शहराचे खासदार गिरीश बापट  यांच्या उपस्थितीमध्ये समारोप करण्यात आला.  चार दिवस सुरु असलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातुन परिसरातील ५००० दिवाळी सरंजाम वाटप करण्यात आले.५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान बालेवाडीमध्ये  या कृतज्ञता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.रविवारी सायंकाळी या उपक्रमाचा समारोप झाला. खासदार गिरीष बापट म्हणले,’या दिवाळी सरंजाम वाटपासारख्या उपक्रमांमधुन  दिसुन येते कि आमचे लोकप्रतिनिधी विकास कामांच्या बाबतीत जरी गगनाला आपले हात भिडवत असतील तरी त्यांचे पाय अजुन जमिनीवरच आहेत आणि म्हणुन आम्ही सर्व  समाजासाठी कार्य करणार्या अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी कायम ठामपणे उभे आहोत.” यावेळी पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धिरज घाटे, नगरसेवक किरण दगडे- पाटील, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष  राघवेंद्र मानकर, भाजपा कोथरुड विभाग अध्यक्ष पुनित जोशी, नगरसेवक दिपक पोटे, भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर, ॲड.सत्या मुळे, मंदार राराविकर, आत्माराम बालवडकर तसेच अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सर्व सभासद व नागरीक उपस्थित होते.

Previous Post

14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन

Next Post

गाव-खेड्यांचा विकास होण्यासाठी रिव्हर्स मायग्रेशन गरजेचे-रवींद्र धारिया

Next Post

गाव-खेड्यांचा विकास होण्यासाठी रिव्हर्स मायग्रेशन गरजेचे-रवींद्र धारिया

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist