• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 3, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मोबाईल टॉवरचे बेस बँड चोरणारे आरोपी पुणे शहर पोलिसांच्या जाळ्यात आरोपी कडून ६१लाख,१५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
19/11/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि १९ :- पुणे परिसरातील मोबाईल टॉवर वरील ३ जी व ४ जी नेटवर्क कव्हरेज करणारे बेस बँड चोरणारे आरोपी गुन्हे शाखा युनिट -२ कडून जेरबंद दि १८ रोजी गुन्हे शाखा , युनिट -२ कडील पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप , यांचे दिमतीत भारती विदयापीठ पोलीस ठाणे या गुन्हयाचा युनिट -२ कडुन समांतर तपास करत असताना पोलीस उप निरीक्षक ए .डी .पिंगळे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , मोबाईल टॉवर वरील स्पेअर पार्ट चोरी करणारे दोन इसम हे त्यांचेकडील दुचाकी घेऊन स्वारगेट एस . टी . स्टॅन्ड जवळील कॅनॉलचे शेजारुन जाणारे रोडवर थांबलेले आहेत . अशी खात्रीशिर बातमी मिळताच ते स्वतः पो.ना . भिलारे , पो.ना. गोरे , पो . शि. फरांदे , पो.शि. कादीर शेख असे त्यांना मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जाऊन गुप्तपणे पहाणी करत अताना दोन इसम कॅनॉलचे शेजारुन जाणारे रोडवर दुचाकी वर थांबलेले दिसले . त्यांना ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नांवे १ ) सुफरान लतीब राज ऊर्फ बाबा वय ४० वर्षे रा . सय्यदनगर हडपसर पुणे . मुळ गाव घर नं . ६२ बी कासमनगर पोष्ट ऑफिसचे मागे कोर्ट नाका ऊरण जिल्हा रायगड २ ) महेश हनुमंत परिट , वय २४ वर्षे रा . चिंतामणी नगर हडपसर पुणे . मुळ गाव शिवाजी चौक सोलापुर कळमन ता . उत्तर सोलापुर जिल्हा सोलापुर . अशी असल्याचे सांगीतले . त्यांना ताब्यात घेऊन वरील दाखल गुन्हयाचे अनुषंगाने विचापुस केली असता त्यांनी मोबाईल टॉवर वरील बेस बँडची चोरी केल्याचे कबुल केले . त्यांचेकडे अधिक विचारपुस करता त्यांनी पुणे शहर , पुणे ग्रामिण व पिंपरी चिंचवड हद्दीतुन अशा प्रकारचे अनेक गुन्हे केल्याचे कबुल केले . त्यानी चोरी केलेल्या मोबाईल टॉवर वरील बेस बँड , रुस कार्ड व इतर साहीत्य भंगार विक्रेत्याला विकल्याचे सांगीतले . भंगार विक्रेता समीरउल्ला अजीमउल्ला शहा रा . सय्यदनगर हडपसर पुणे . याचेकडुन वेगवेगळ्या कंपण्यांचे मोबाईल टॉवर वरील ३ जी , ४ जी नेटवर्क कव्हरेज कंट्रोल करणारे ६ बेस बँड , ११ रुस कार्ड , २ टी.आर.एक्स . असा ६० लाख रु . चा माल तसेच गुन्हा करण्यासाठी आरोपीतांनी वापरलेल्या १,लाख १५,हजार रु . च्या २ दुचाकी गाडया असा सर्व मिळुन ६१लाख,१५,हजार रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे . भंगार दुकानदार याने चोरीचा माल खरेदी केल्यामुळे त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे . अटक आरोपीतांकडुन आता पर्यंत भारती विदयापीठचे २ , चिखली , विमान नगर , लोणीकंद , शिक्रापुरचे २ , शिरुर , दौंड , लोणीकाळभोर , व वानवडी पोलीस स्टेशनचे हद्दीतील एकुण ११ गुन्हे उघडकीस आणले असुन आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे . अटक आरोपीला दि २३रोजी पर्यंत पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली आहे . सदर कामगिरीसाठी पोलीस आयुक्त श्री अमीताभ गुप्ता. पोलीस सह आयुक्त रविंद्र शिसवे.अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त बच्चन सिंह , सहा . पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांनी अभिनंदन केले आहे . सदरची कामगिरी पो.निरी . महेंद्र जगताप युनिट -२ गुन्हे शाखा पुणे शहर , पो उप नि आनंदराव पिंगळे , सहा . फौज . यशवंत आंब्रे , पो.हवा किशोर वग्गु , पो . ना . विशाल भिलारे , पो.ना. चेतन गोरे , पो.ना. चंद्रकांत महाजन , पो.शि. अजित फरांदे , पो.शि. निखील जाधव , पो.शि. कादीर शेख यांनी केली आहे .

Previous Post

पुणे विभागातील 4 लाख 91 हजार 721 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 5 लाख 20 हजार 379 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

Next Post

पुणे यवत परिसरात गावठी पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या आरोपी पुणे ग्रामीण पोलिसांनच्या जाळ्यात

Next Post

पुणे यवत परिसरात गावठी पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या आरोपी पुणे ग्रामीण पोलिसांनच्या जाळ्यात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist