• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

प्रवाशांना लुटणारी टोळी पुणे शहर पोलिसांच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/12/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २०:-पुणे शहरात दिवसेंदिवस पी.एम.टी. बस व रेल्वे प्रवाशांना ची चोरी करणार्‍या टोळी यांना अटक करण्यासाठी  पोलीस आयुक्त , पुणे शहर यांनी अशा टोळक्यांविरुध्द परिणामकारक कारवाई करुन त्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते . त्याअनुषंगाने दि .१९ डिसेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट -२ कडील स्टाफ लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना , पोलीस अंमलदार मोहसीन शेख व किशोर वग्गु यांना त्यांचे  गोपनीय बातमीदाराकडुन बातमी मिळाली की , पुलगेट बसस्टॉप जवळ मरीयम व्हीलापुलगेट येथील बसस्टँडच्या बाजूला झुडपात थांबलेल्या ५ जणांना गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या कर्मचार्‍यांनी पाठलाग करुन पकडले़ रस्त्याने येणार्‍या जाणार्‍या पादचार्‍यांना लुटण्याच्या तयारीत ते होते.चंद्रकांत बसवंत गायकवाड (वय ५३, रा. सोलापूर), अंबादास मल्लिकार्जुन जाधव (वय २८, रा. मांजरी, हडपसर), सचिन बाळकृष्ण वावडेकर (वय ३९, रा. अंबरनाथ, मुंबई), बलराम श्रीकांत गायकवाड (वय २८) आणि आशिष अंबादास जाधव (वय २२, दोघे रा. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध खुन, दुखापत, गंभीर दुखापत, पीएमपी बस आणि रेल्वेमधील चोर्‍या आणि इतर चोर्‍या असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पोलीस अंमलदार मोहसीन शेख व किशोर वग्गु यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यांनी पोलीस नाईक उत्तम तारु, समीर पटेल, कादीर शेख यांच्या मदतीने पुलगेट बसस्टँडवर सापळा लावला. चोरट्यांना पोलिसांचा संशय आल्याने पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना पकडले. त्यांच्याकडून १ कोयता, १ चाकू, ४ मोबाईल, मिरची पूड, रोख ११०० रुपये असा ९ हजार ३२० रुपयांचा माल जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीतांच्या गुन्हयांचा पुर्वेतिहास पाहता , त्यांचेविरुध्द यापुर्वी खून , खूनाचा प्रयत्न , गंभीर दुखापत , पीएमटी बस मधील चोऱ्या , इतर चोऱ्या अशा प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत . सदर आरोपी हे वेगवेगळ्या ठिकाणाहुन संघटीत गुन्हे करण्याचे उद्देशाने एकत्र जमून रात्रीचे वेळी अंधारात फायदा घेवून रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या पादचारी प्रवाशांना लक्ष करण्याची त्यांची गुन्हयाची पध्दत असल्याचे चौकशीमध्ये त्यांनी सांगितले आहे . पुढील तपास युनिट -२ च्या सपोनि वैशाली भोसले हया करीत आहेत . सदरची उल्लेखनिय कामगिरी ही .अशोक मोराळे , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , बच्चन सिंग , पोलीस उप – आयुक्त , गुन्हे , सुरेंद्रनाथ देशमुख , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे -१ , महेंद्र जगताप , वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट -२ , पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक , वैशाली भोसले , पोलीस अंमलदार भाऊसाहेब कोंढरे , किशोर वग्गु , अस्लम पठाण , उत्तम तारु , मोहसीन शेख , कादीर शेख , समीर पटेल , गोपाल मदने , स्मिता किरतकर या पथकाने केली आहे .

Previous Post

पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘ कोरोना’चे 878 नवे पॉझिटिव्ह , तर सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

Next Post

1 कोटी 3 लाख 64 हजार रूपये किंमतीचा चरस पुण्यात पोलिसांनी केला जप्‍त

Next Post

1 कोटी 3 लाख 64 हजार रूपये किंमतीचा चरस पुण्यात पोलिसांनी केला जप्‍त

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist