• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, July 5, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

वडगावशेरी मतदारसंघातील विविध प्रलंबित रस्त्यांची अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्या सह आमदार सुनिल टिंगरे यांची पाहणी. 

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
14/01/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS
पुणे दि १४ :-पुणे वडगावशेरी मतदारसंघातील पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त  कुणाल खेमनार व आमदार सुनिल टिंगरे यांनी वडगावशेरी मतदारसंघाच्या विविध रस्ते संदर्भात स्थळ पाहणी करण्यात आली. या वेळी प्रामुख्याने ५०९ चौक ( बर्माशेल झोपडपट्टीच्या बाजूने जाणारा) ते धानोरी जकातनाका कडे जाणारा २०५  रस्त्याची पाहणी करण्यात आली. सदर रस्ता नंदा मालकीच्या जागेतून वायुसेनेच्या संरक्षण भिंतीला लागून जाणारा रस्ता होणे गरजेचे असल्याचे आमदार सुनिल टिंगरे यांनी निदर्शनास आणुन दिले. या वेळी ब्रम्हा स्काय सिटी सोसायटीचे चेअरमन डाॅ. निजानंद खामकर व सोसायटी मधील इतर सभासदांनी अतिरिक्त आयुक्तंना हा रस्ता त्वरीत चालू करण्यासाठी निवेदन ही दिले.
पोरवाल रोडला पर्यायही रस्ता म्हणून धानोरी जकातनाका ते डि.वाय. पाटील काॅलेजचा २०५चा डि.पी रस्त्यासाठी निविदा निघाली असून त्याचे काम लवकरात लवकर चालू करण्याची मागणी आमदार सुनिल टिंगरे यांनी केली. धानोरी
स.नं ६ मधील संरक्षण खात्याकडून आवडण्यात आलेला सेवेंत हेवन सोसायटी कडे जाणार्या डि.पी मधील गाव रस्त्याची पाहणी करण्यात आली.
विमान नगर येथील कोणार्क नगर सोसायटी समोरील देवकर यांच्या मालकीचा रस्ता संदर्भात भूसंपादन अधिकार्यांसोबत चर्चा व पाहणी करण्यात आली.
या वेळी अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी या सर्व रस्त्यांची लवकरच बैठक लावणार असल्याचे सांगितले. या वेळी प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक अनिल टिंगरे, रोड विभागाचे खाते प्रमुख वि.जी. कुलकर्णी व पुणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Previous Post

बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी वन विभागाकडून उपाययोजना आजारी, संसर्गीत पक्षी निदर्शनास आल्यास तात्काळ नजिकच्या वनविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा – उपवनसंरक्षक राहुल पाटील

Next Post

उद्यापासून लसीकरण,पंतप्रधानांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन.

Next Post

उद्यापासून लसीकरण,पंतप्रधानांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन.

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist