• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

सोरतापवाडी ता.हवेली येथून एक गावठी कट्टा व काडतुस जप्त पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
24/01/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि२४ : – सोरतापवाडी ता हवेली येथे एका परप्रांतिय तरुणाकडून गावठी पिस्टलसह काडतुस जप्त करण्यात आले. ही कारवाई हवेली तालुक्यातील सोरतापवाडी येथे शनिवारी (दि.23) दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली असल्याची माहीत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घटनवट यांनी दिली. आरोपीकडून 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.महमद अलीहुसेन खान (वय-19 रा.सोरतापवाडी, ता.हवेली जि.पुणे. मूळ रा. पुरेखुदावन्द, रस्तामऊ, पोस्ट मंगरौली, जि.अमेटी, राज्य-उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस.पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले सहा.पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, दत्तात्रय गिरमकर, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, अक्षय जावळे यांचे पथक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना उरुळीकांचन इलाईट चौक येथे आले असताना त्यांना पुणे-सोलापूर रोड, सोरतापवाडी ता.हवेली जि.पुणे येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाचे परिसरात काळे रंगाचा टी शर्ट व निळी जीन पॅट घातलेला एक इसम घातलेला एक इसम कमरेला गावठी पिस्टल लावून फिरत असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने त्या ठिकाणी जावून सापळा रचून महमद अलीहुसेन खान याला ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्या कमरेला खोचलेले एक गावठी पिस्टल व जिवंत काडतुस, मोबाइल असा एकुण 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाईसाठी आरोपीला लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.आरोपी महमद खान याने सदर गावठी पिस्टल कोणत्या कारणासाठी व कोठून आणले ? त्याचा कोठे वापर केला आहे काय ? याबाबतचा अधिक पुढील तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांचे मार्गदर्शनाखाली उरुळीकांचन दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, दत्तात्रय गिरमकर, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, अक्षय जावळे यांच्या पथकाने केली.

Previous Post

पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘ कोरोना’चे 568 नवे पॉझिटिव्ह , तर सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

Next Post

महाराष्ट्रातील 57 पोलिसांचा राष्ट्रपती पदक पुरस्काराने सन्मान

Next Post

महाराष्ट्रातील 57 पोलिसांचा राष्ट्रपती पदक पुरस्काराने सन्मान

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist