• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

अवैध प्रवासी वाहतूक खासगी बसला RTO चा दणका ; राज्यभरातून 213 बसगाड्या जप्त

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
07/02/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०७ :- अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांवर विशेष तपासणी मोहिमेंतर्गत कारवाई करण्यात आली. शनिवारी पहाटे ६ वाजेपर्यंत विविध पथकांनी मिळून केलेल्या कारवाईत राज्यभरात ३०२६ खासगी बसची तपासणी केली. या वेळी नियम मोडणाऱ्या २१३ बसगाड्या जप्त करण्यात आल्या. बसगाड्या सुटण्याच्या ठिकाणी, तसेच मुख्य रस्त्यांवर ही कारवाई करण्यात आली ठाणे, पुणे, कोल्हापूर, अमरावती आणि धुळे विभागात वाहनांची तपासणी करण्यात आली; तर पुणे विभागात सर्वाधिक ४३ वाहने जप्त करण्यात आली. त्याखालोखाल ठाणे ३२, लातूर २५, अमरावती २५ वाहने जप्त करण्यात आली.अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.परराज्यातील खासगी बसगाड्या राज्यात प्रवास करीत असल्याचे आढळून आले. गरज पडल्यास ही कारवाई मोहीम पुन्हा हाती घेतली जाणार आहे. अशी माहीती फोन द्वारे  अविनाश ढाकणे,आयुक्त राज्य परिवहन विभाग त्यांनी सांगितले आहे

– विनापरवाना वा परवान्याच्या अर्टींचा भंग करून वाहन चालविणे
– टप्पा वाहतूक
– प्रवासी बसमधून बेकायदा मालवाहतूक
– योग्यता प्रमाणपत्र, वाहनाचा परावर्तक, दिशादर्शक, वाहनाच्या मागील दिव्यांची तपासणी
– वाहनांमधील बेकायदा फेरबदल
– क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक
– मोटार वाहन कर
– जादा भाडे आकारणी

Previous Post

पुणे मंडई मधील भाजीपाला,गाळेधारक व्यावसायिक करणार आंदोलन

Next Post

अटल बस सेवा योजनेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उदघाटन

Next Post

अटल बस सेवा योजनेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उदघाटन

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist