• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

२, हजार ५६३ कोटींचे बोगस ‘ जीएसटी बिल ‘ रॅकेट केंद्रीय जीएसटी संचायनालय कडून उघडकीस

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/03/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

नागपूर दि १३ : -नागपूर येथे बनावट ‘इनव्हॉईस’च्या आधारे चालणाऱ्या ‘जीएसटी बिल’ रॅकेटचा केंद्रीय जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर झोनल युनिटने गुन्हा उघडकीस आणला आहे. नाशिक, धुळे, दिल्ली व फरिदाबादमध्ये धाडी टाकण्यात आल्या व २ हजार ५६३ कोटींचे बनावट व्यवहार उघडकीस आले. अस्तित्वातच नसलेल्या ११ प्रतिष्ठानांच्या नावाने हा प्रकार सुरू होता. यादरम्यान अवैध पद्धतीने ४६१ कोटी ३४ लाख रुपयांचे ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’देखील घेण्यात आल्याचा खुलासा झाला आहेबनावट ‘इनव्हॉईस’च्या आधारे शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरोधात केंद्रीय जीएसटी विभागाने कठोर पावले उचलली असून शोध मोहीम सुरू केली आहे. नाशिक व धुळे येथील प्रतिष्ठान अस्तित्वातच नसल्याची बाब समोर आल्यानंतर ‘डीजीजीआय’च्या चमूने ‘एनसीआर’, नवी दिल्ली, फरिदाबाद येथे धाडी टाकल्या. ‘एनसीआर’मध्ये ११ प्रतिष्ठानांनी नाशिक व धुळे येथील प्रतिष्ठानांना बोगस पद्धतीने उत्पादनांचा पुुरवठा केल्याचे दर्शविण्यात आले होते. संबंधित प्रतिष्ठान दिलेल्या पत्त्यावर नसल्याचा देखील खुलासा झाला.आहे ११ पैकी ६ प्रतिष्ठानांनी नाशिक आणि धुळे येथील कंपन्यांसोबत बोगस पद्धतीने व्यवहार दर्शविला होता. तर ४ प्रतिष्ठानांनी समान पॅन कार्डचा आधार घेतला होता. १० प्रतिष्ठानांनी बोगसपणे ३१५ कोटी ६५ लाख रुपयांचा ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ मिळवत नाशिक व धुळ्यातील कंपन्यांसोबत त्याची वाटणी केली. तर एका अन्य बोगस बिल नेटवर्कमध्ये ‘एनसीआर’मधील एका प्रतिष्ठानाने खोट्या पद्धतीने १४५ कोटी ६९ कोटींचे ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ घेतले. अशा पद्धतीने या ११ प्रतिष्ठानांनी २ हजार ५६३ कोटी रुपयांची बोगस बिले जारी करुन ४६१ कोटी ३४ लाख रुपयांचा ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ मिळविला. या प्रकरणातील ‘मास्टरमाईंड’चा ‘डीजीजीआय’चा चमू शोध घेत आहे

Previous Post

चतुःश्रृंगी पोलीसांनी अट्टल गुन्हेगार बिरजुसिंग रजपुतसिंग दुधाणी व त्याचे टोळीवर मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई

Next Post

कोथरूडला लवकरच मेट्रो धावणार , वनाज ते गरवारे मेट्रोची काही दिवसात होणार चाचणी

Next Post

कोथरूडला लवकरच मेट्रो धावणार , वनाज ते गरवारे मेट्रोची काही दिवसात होणार चाचणी

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist