• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून आदित्य गायकवाड याने ११ हजार१११ रुपयांची शाळेस मदत

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
24/03/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

श्रीगोंदा दि.२४ :- श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगांव येथील रयतच्या न्यू इंग्लिश शाळेला आदित्य संतोष गायकवाड याने १४ व्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून ११,१११ रुपयांची मदत केली.आदित्य हा इयत्ता ८ वी कक्षेत सध्या शिकत असून, त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याने शाळेस मदत दिली.त्यानंतर शाळेच्या वतीने आदित्यला शुभेच्छा दिल्या.या अगोदर देखील आदित्यचे चुलते दिनेश(अंबादास) नारायण गायकवाड यांनी देखील शाळेच्या चालू असलेल्या नवीन इमारत उभारण्यासाठी १,११,१११रु.शाळेसाठी देणगी दिली.तसेच आदित्यचे वडील संतोष गायकवाड यांनीही वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून ११,१११रुपये रोख स्वरूपात दिले होते. आजकाल समाजामध्ये तरुण ज्या पद्धतीने डीजे लावून, फटाके वाजवून वायफळ खर्च करतात. मात्र, आदित्यने हा वायफळ खर्च न करता आदित्यने पाडलेला हा वाढदिवसाचा पायंडा अतिशय समर्पक आणि समाजपयोगी असून तरुणांसमोर एक आदर्श निर्माण करणारा आहे. दरम्यान, या तरुणाचे सोशल मीडियावरून तसेच गांवातील ग्रामस्थ व श्रीगोंदा तालुक्यातील नागरिक कौतुक करत आहे.शाळेला येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी नेहमी प्रयत्न करणार आहे, असे दिनेश (अंबादास) गायकवाड यांनी सांगितले. शाळेत सध्या नवीन इमारतीच्या वर्ग खोल्याचे काम चालू असुन शाळेसाठी नागरीकांनी मदत करण्याचे आवाहन देखील गायकवाड यांनी यावेळी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भारत हिंगसे,प्रभारी पर्यवेक्षक संजय पानसरे,रामदास पवार, राजेंद्र शेळके,विद्या संतोष गायकवाड,थोर देणगीदार रविंद्रराव महाडीक, विक्रमसिंह महाडीक,खंडेश्वर झिटे तसेच शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे

Previous Post

दरोड्याच्या तयारीत असलेले आरोपी कर्जत पोलिसांनी केले गजाआड

Next Post

कोविड-19 साथरोगाच्या पार्श्वभुमीवर होळी, धुलिवंदन उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Next Post

कोविड-19 साथरोगाच्या पार्श्वभुमीवर होळी, धुलिवंदन उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist