• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

तपसे चिंचोली येथे जागतिक जल दिन साजरा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
24/03/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

औसा दि २४ : औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे एस बी आय फौंडेशन मुंबई व जनविकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसेवा कार्यक्रम अंतर्गत २२ मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कृषी सहाय्यक वाघमारे यांनी ग्रामस्थांना पाण्याचे मानवी जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. आगामी काळातील पाण्याचे संकट टाळण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी पाणी फौंडेशनचे प्रतिनिधी देविदास पवार यांनी गावातील युवकांना पाण्याचे व्यवस्थापन करण्याबाबत योग्य मार्गदर्शन,पाण्याची बचत करण्याबाबत कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात ,पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जलसंधारणाचे कामे करून पाण्याचा योग्य वापर कसा करावा ,गावातील युवकांच्या श्रमदानातून जमिनीची पाणी पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे हे सांगितले. याप्रसंगी जलदिनाच्या निमित्ताने उपस्थितांच्या वतीने पाणी बचतीबाबत संकल्प करण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी व्ही डी जोशी ,सरपंच विश्वंभर सुरवसे,उपसरपंच युवराज यादव ,ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कांबळे, दिलासा प्रतिनिधी बापू कदम,राजेश पाटील , दत्ता शिवरे, शिव सेलूकर,दिगंबर मुळे, अमोल तुगावे,शिवदास स्वामी,प्रशांत नेटके उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर तौर व आभार राहुल घुळे यांनी मांडले.

औसा प्रतिनिधी:-प्रशांत नेटके

Previous Post

पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘ कोरोना’चे 5722 नवे पॉझिटिव्ह , तर सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर जिल्हयाची टोटल आकडेवारी 6470

Next Post

गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहावा याकरिता पुणे पॅटर्न लोणी काळभोर व लोणीकंद येथे राबवणार पुणे शहर पोलीस आयुक्त

Next Post

गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहावा याकरिता पुणे पॅटर्न लोणी काळभोर व लोणीकंद येथे राबवणार पुणे शहर पोलीस आयुक्त

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist