• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

भैरवगड यात्रा रद्द कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातगाव मंडळाचा निर्णय

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
11/04/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

संगमेश्वर दि ११ :- रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याच्या सिमेवर असणा-या भैरवगड येथील भैरवनाथ मंदीरात पाडव्याच्या आदल्या दिवशी होणारी १२ एप्रिल रोजी होणारी पुर्वनियोजीत वार्षिक यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करत असल्याची घोषणा भैरवगड सातगांव मंडळाने केली आहे या यात्रेला रत्नागिरी व सातारा जिल्ह्यातील भाविक गर्दी करत असतात त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सातगांव मंडळाकडून सांगण्यात आले आहे मात्र पोलिस अधिक्षक डॉ.मोहीत कुमार गर्ग यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर परंपरा खंडीत होवू नये म्हणून प्रमुख मानक-यांच्या उपस्थितीत भैरवनाथाची पुजा करण्यात येणार असल्याची माहिती भैरवनाथ सातगांव मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

संगमेश्वर तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या भैरवगडावर भैरवनाथाचे मंदीर आहे या मंदीरात हिंदु रितीरिवाजानुसार अनेक छोटे-मोठे कार्यक्रम केले जातात या ठिकाणी सोयीसुविधा नसताना देखील अनेक पर्यटक हजेरी लावतात पाडव्याच्या आदल्या दिवशीच्या यात्रेला अनन्य महत्व असते या यात्रेला महाराष्ट्रातून अनेकजन हजेरी लावतात मात्र या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नियोजीत यात्रा रद्द करण्यात आली आहे.रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक डॉ.मोहीत कुमार गर्ग यांनी शासनाच्या आदेशाचे पालन करण्याच्या सुचना भैरवगड सातगाव मंडळाला दिल्या आहेत त्यानुसार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांनी भैरवगडावर अनावश्यक प्रवेश करु नये असे आवाहन भैरवगड सातगांव मंडळाने केले आहे

भैरवगड सातगाव मानकरी मंडळात रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडी,रातांबी,गोवळ,पाते, मजुत्री तर सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील पाथरपुंज व गावडेवाडी या गावांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया – सध्या कोव्हीड चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पोलिस दल आणि इतर विभाग दिवसरात्र काम करत आहेत. अशावेळी सर्व भाविकांनी शासनाला आणि पोलिस दलाला सहकार्य करत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे.भैरवगड येथील मंदिरात होणारी पुजा ही फक्त पुजा-यांनी करावी त्या ठिकाणी गर्दी करू नये. रत्नागिरी जिल्ह्यातील भाविकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भैरवगडावर गर्दी करु नये त्या ठिकाणी जाणे टाळावे. डॉ.मोहीत कुमार गर्ग रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक.

रत्नागिरी प्रतिनिधी :- संतोष येडगे

Previous Post

पुणे महापालिकेकडून सुधारित आदेश जारी ! हॉटेल , रेस्टॉरंट , बार आणि वाईन शॉप्सबाबत देखील महत्वाचे आदेश ;

Next Post

पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘ कोरोना’चे 9864 नवे पॉझिटिव्ह , तर सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर जिल्हयाची एकुण 12750 आकडेवारी

Next Post

पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ' कोरोना'चे 9864 नवे पॉझिटिव्ह , तर सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर जिल्हयाची एकुण 12750 आकडेवारी

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist