• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 24, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

चांदणी चौकातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांची प्रत्यक्ष पाहणी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
14/08/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

वाहतूककोंडी वर तातडीने विविध उपाययोजना करण्यासाठी संबंधितांना सूचना

पुणे, दि.१४:-चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या कामाने वेग घेतला असतानाच तेथे वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे.पुण्यात कोथरूड मार्गे प्रवेश करणारे वाहन चालक जसे त्रस्त झाले आहेत तसेच महामार्गांवरून सातारा व सोलापूर कडे जाणारे वाहनचालक ही कोंडी, अपघात व खराब रस्त्यामुळे गाड्या नादुरुस्त होणे ह्याला त्रासले आहेत.या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड चे कार्यतत्पर आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, भाजप चे प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, नगरसेवक किरण दगडे पाटील, नगरसेविका अल्पना वर्पे, पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, वाहतूक पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे,वाहतूक पो नि बापू शिंदे, मनपाचे प्रकल्प चे श्री. रणदिवे, भुसंपादन चे श्री. राजेंद्र थोरात,क्षेत्रीय अधिकारी सचिन तामखेडे,पथ विभागाचे श्री. शिर्के,स्वप्नील खोत एन सी सी चे धंनजय वडेर ह्या प्रत्यक्ष काम करणाऱ्या कंत्राटदारांचे प्रतिनिधी, भाजप चे कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,पदाधिकारी गणेश वर्पे, दुष्यन्त मोहोळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ह्या वेळी आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व अडचणी समजून घेतल्या व सर्व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेऊन त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना सुचविल्या व येत्या 8 दिवसात युद्धपातळीवर कोंडी सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याबाबत अधिकाऱ्यांना बजावले. प्रमुख उपाययोजना…
1) सर्व खड्डे तातडीने बुजविणे व विशेष सॉल्युशन चा वापर करून सदर काम करणे.
2) चांदणी चौकातून पुण्यात ( कोथरूड मार्गे ) प्रवेश करतानाच्या मार्गांवरील पत्रे तसेच मुळशी वरून चांदणी चौकात येताना रस्त्यावर असलेले पत्रे थोडे मागे सरकावून अतिरिक्त लेन तयार करणे, जेणेकरून वाहतूक सुकर होईल.
3) सर्व्हिस रस्ते डागडुजी करून त्वरित सुरु करणे.
4) 25 ट्रॅफिक वार्डन ची त्वरित नियुक्ती करणे.
5) दुर्दैवाने अपघात झाल्यास किंवा एखादे वाहन नादुरुस्त झाल्यास कायमस्वरूपी टोईंग व्हॅन ची व्यवस्था करणे.
6) रस्त्यावरील पसरलेली खडी उचलणे.
7) पुणे मनपा सोबत समन्वय साधून जागा ताबा हा विषय त्वरित मार्गी लावणे व त्यायोगे सर्व्हिस रस्ते व अन्य मार्ग प्रशस्त करणे.
यासह विविध छोटे मोठे विषय त्वरित पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. पुढील आठवड्यात या विषयीचा पाठपुरावा करण्यात येईल असेही आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.

Previous Post

बाबा बोडकेसह तिघांची उच्च न्यायालयाकडून ‘ मोक्का’तून निर्दोष मुक्तता

Next Post

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण

Next Post

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist