• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

टोकियो पॅराऑलिंपिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या भाविनाबेन पटेल यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
29/08/2021
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई, दि. 28 :- टोकियो येथील पॅराऑलिंपिक स्पर्धेत महिला टेबल टेनिसचे रौप्यपदक जिंकणाऱ्या भाविनाबेन पटेल यांचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले असून राष्ट्रीय क्रीडा दिनी देशाला मिळालेले ऑलिंपिक पदक देशातील युवकांना, दिव्यांग बंधूजनांना क्रीडाक्षेत्रात उत्तम कामगिरी घडविण्यासाठी प्रेरणा देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, भाविनाबेन पटेल यांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत, खडतर परिश्रमांतून देशाला ऑलिंपिक रौप्यपदक जिंकून दिलं आहे. जागतिक क्रमवारीत बाराव्या स्थानावर असतानाही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी ऑलिंपिक रौप्यपदक जिंकण्याचा चमत्कार घडवला आहे. त्यांचं यश हे देशाचा गौरव वाढवणारं आणि देशवासीयांना प्रेरणा देणारं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भाविनाबेन पटेल यांचं कौतुक केलं आहे.

Previous Post

अफगाणिस्तान देशातील संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे अफगाणी विद्यार्थ्यांना आश्वासन

Next Post

कामावरून काढून टाकल्याच्या रागातून मालकावर चाकूने वार , चतुःश्रृंगी पोलिसांकडून एकाला अटक

Next Post

कामावरून काढून टाकल्याच्या रागातून मालकावर चाकूने वार , चतुःश्रृंगी पोलिसांकडून एकाला अटक

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist