• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, June 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर , दीप पुरोहित आणि रिनल पाषाणकर यांच्यावर गुन्हा दाखल ;

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/09/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि.१२ :- पाषाणकर यांना व्यवसायात तोटा झाल्याण देणेकर्‍यांनी तगादा लावल्याने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून घर सोडून निघून गेलेले उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह तिघांवर पुणे शहर शिवाजीनगर पोलिसांनी २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.दीप विजय पुरोहित (रा. कल्याणीनगर), गौतम पाषाणकर आणि रिनल पाषाणकर (रा. शिवाजीनगर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी नरेंद्र पंडितराव पाटील (वय ४२, रा. सिल्व्हर स्प्रिंग सोसायटी, पंचवटी) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी २०१९ पासून आतापर्यंत सुरु आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र पाटील यांनी खराडी येथील प्रॉक्सिमा क्रिएशन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन यांच्या सी बिल्डिंगमध्ये पी १०१ व १०२ हे फ्लॅट खरेदी करण्याचे ठरविले. त्यांची २ कोटी ८७
लाख रुपये किंमत ठरविण्यात आली. तसा लेखी करारनामा करण्यात आला. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून २ कोटी ४० लाख रुपये घेतले.मात्र, त्यानंतर त्यांनी मिळकतीचा ताबा व नोंदणीकृत दस्त न करता पी १०२ या सदनिकेचे खरेदी खत सुशील
झोरर तर्फे कुलमुख्त्यार म्हणून मनिषा गोरद (रा. रेंजहिल्स) व पी १०१ ही सदनिका गणेश शिंदे (रा. वडगाव शेरी) यांच्या नावावर करुन दिला. याबाबत फिर्यादी यांनी त्यांना जाब विचारला असता त्यांनी ८ जून २०२०रोजी फिर्यादी यांना जंगली महाराज रोड येथील पाषाणकर ग्रुपच्या कार्यालयात बोलाविले. तेथे त्यांनी व त्यांच्या नोकरांनी मारहाण करुन फिर्यादी यांचा उजवा पाय फ्रॅक्चर केला़ अशी, नरेंद्र
पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह तिघांवर पोलिसांनी ४०९,४२०, ३२६, ५०६, ३४ अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

दहशत पसरवणाऱ्या गँगला पुणे शहर पोलीस आयुक्तांचा दणका,सार्थक मिसाळ गँगवर मोक्का ‘ कारवाई

Next Post

महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेतर्फे पूरग्रस्त ड्रायव्हिंग स्कूल मालकांना अर्थसहाय्य

Next Post

महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेतर्फे पूरग्रस्त ड्रायव्हिंग स्कूल मालकांना अर्थसहाय्य

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist