• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, July 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये डेंग्यूच्या नव्या व्हेरिएंटचा धोका , काय आहेत लक्षणं ?

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
24/09/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

केरळ,दि.२४ :-महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये डेंग्यूच्या एका नव्या व्हेरियंटनं डोकं वर काढलं आहे. या व्हेरियंटबाबत तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.डेंग्यूचा नवा व्हेरिएंट जीवघेणा आहे. त्यामुळे या आजाराची लक्षणं काय आहेत जाणून घेऊया डेंग्यूचा DENV-2 हा नवा व्हेरियंट जास्त धोकादायक असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, तेलंगणा, केरळ, ओडिशासह 11 राज्यांमध्ये या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आलेत. एरवीही पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण आढळतात. मात्र यावेळी प्रमाण जास्त असल्यामुळे चिंता वाढलीये.काय आहेत डेंग्यूच्या नव्या व्हेरिएंटची लक्षणं डेंग्यू व्हायरस साधारणतः चार रुपांमध्ये आढळून येतो. याला D1, D2, D3 आणि D4 अशी नावं आहेत. यातल्या DENV-2 किंवा स्ट्रेन D2 मध्ये कोविडसारखे काही गुणधर्म त्याला धोकादायक बनवतात. यामध्ये ताप येणं, प्रचंड डोकेदुखी, सांधेदुखी, पोटदुखी, जुलाब अशी लक्षणं आढळतात. यातली बरीचशी लक्षणं ही कोविडमध्येही असल्यामुळे निदान करणं अवघड असतं. या व्हेरियंटवर लवकर उपचार केले नाहीत, तर तो जीवघेणा ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय.
कोविडपेक्षा डेंग्यूमध्ये एक समाधानाची बाब म्हणजे तो श्वासाद्वारे पसरत नाही. मात्र डासांवर नियंत्रण ठेवलं नाही आणि योग्य काळजी घेतली नाही तर हा नवा व्हेरियंट थैमान घालण्याचा धोका आहे.

Previous Post

महिलांना लग्नाचं आमिष देऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा , प्रेमराज अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा- अजित पवार कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबतचा आढावा

Next Post

मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा- अजित पवार कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबतचा आढावा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist