• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

शेतकरी उत्पादक कंपनीचा प्रथम स्थापना दिवस उत्साहात साजरा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
30/09/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

अंबड दि ३० :-अंबड तालुक्यातील आलंमगाव येथे स्वराज शेतकरी विकास गट यांनी स्थापन करून आज ऐक वर्ष पूर्ण झाल्यामुळें आणि शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना दिवस याचे आवचित्त साधून आज दक्षिणेश्वव्रर हनुमान मंदिर सभामंडपा मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या वेळी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य अवधूत नाना खडके व प्रमुख पाहुणे म्हणून अंबड येथील कृषीअधिकारी सचिन गिरी होते मान्यवरांच्या हासते दीप प्रज्व्लन करण्यात आले ग्रामीण भागातील लोकांना व्यवसाय मिळवावा या साठी अओर्गनिक पद्धतीने तेल व्यवसाय करण्यात यावा या साठी करडी सोयाबीन शेगदाणे तेल मोट्या प्रमाणावर निर्माण करून ते थेट ग्राहकाना याचा फायदा होणार आहे कंपनी मध्ये आता परेंत 300 सभासद झाले असून भविष्यात 500 परेंत पूर्ण होतील आस आश्वसनं यावेळी सांगण्यात आलं सचिन गिरी यांनी सर्व शेतकरी बांधवाना योजनां सांगितल्या यावेळी वंदना खरात नितीन तळेकर शाम पडूळकर जयकांत नलगे वंदना पाटेकर अरुणा खंदारे निलेश खंडागळे नारायण शेळके भागवत येळेकर संजय शिंदे लव्हु शेळके अंकुश शेळके गणेश पवार मुकुंद जोशी सविता बर्गे मंगल जोशी अश्विनी शेळके भगवान बरकसे रामप्रसाद बरकसे नेमिनाथ शेळके अशोक भिसे देविदास शेळके संतोष बर्गे शाम बर्गे महेश बरगे उप्स्तित होते

Previous Post

पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे काळाची गरज-पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

Next Post

खळद येथे २ ऑक्टोबरला मोफत सुधारित सातबारा वाटप कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

खळद येथे २ ऑक्टोबरला मोफत सुधारित सातबारा वाटप कार्यक्रमाचे आयोजन

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist