दौंड,दि०६ :- हया वर्षी मांसुन ने बराच दिवस उसंत घेतला होता पण गेल्या 2-3 दिवस झालं पाऊस काय उसंत घेईना. पोळा पाऊस झालं भोळा अशी आपल्याकडे म्हण आहे पण ह्या म्हणीच्या अगदी उलट सध्या वातावरणात बदल झाला आणि मान्सून काळ संपता तसा पावसाला दौंड शहर व तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.विजांचा कडकडाटासह तालुक्यात पाऊस सुरू आहे
आज ६ ऑक्टो.रोजी ठीक ४ च्या सुमारास दौंड शहरातील ग्रामीण भागात लिंगाळी गावात ऐक प्रचंड धमाका झाला व त्या भागात असलेल्या बर्फ फॅक्टरीवर वीज पडली.अद्याप त्यात कुठली मनुष्य हनी झाली ह्याची माहिती मिळाली नाही.स्थानिक नागरिकांकडून प्राथमिक माहिती असे आहे की इमारतीचं वरील ट्यारेस भागात वीज पडली त्यामुळं त्यामुळं कुठलीही हानी झाली नाही.
तालुक्यात पावसामुळे शेतीचे बरेच नुकसान झाल्याचे येथील परिसरातील पहानिवरून व सूत्रांच्या माहिती वरुन लक्षात येते.नागरिकांना काळजी घेण्याची आव्हान.
दौंड वार्ताहर प्रा. कु.महेश मंगल पांडुरंग देशमाने